सार्वजनिक गणेशोत्सवाची काल सांगता झाली असली तरी या उत्सवाच्या काळात झालेल्या गर्दीचे परिणाम पुढील काही दिवसांत दिसण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी 15 दिवस म्हणजे सर्वसाधारणपणे 4 ते 5 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी त्यादृष्टीने फार महत्वपूर्ण ठरणार आहे .
Tweet:
सार्वजनिक गणेशोत्सवाची काल सांगता झाली असली तरी या उत्सवाच्या काळात झालेल्या गर्दीचे परिणाम पुढील काही दिवसांत दिसण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी 15 दिवस म्हणजे सर्वसाधारणपणे 4 ते 5 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी त्यादृष्टीने फार महत्वपूर्ण ठरणार आहे . pic.twitter.com/nsQ5yjd3N8
— AIR News Pune (@airnews_pune) September 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)