Savitribai Phule: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खूप मोलाचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म आज 03 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला होता. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेकांनी सावित्रीबाई फुले यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केले आहेत. हे देखील पाहा: Savitribai Phule Jayanti Messages: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या खास शुभेच्छा!
पाहा
प्रथम महिला शिक्षिका #सावित्रीबाईफुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन#क्रांतीज्योती #सावित्रीबाईफुले@AdvKKaushik @aap_marathi@AAPMaharashtra @jayantdeshm @Dhananjay_AAP pic.twitter.com/NiC78ETJ58
— shahrukh patawe (@patvesss) January 3, 2023
सोशल मीडियाच्या माध्यमातून केले अभिवादन
अंधःकारमय जीवनातून महिलांना प्रकाशमय ज्ञानाकडे नेणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन.#क्रांतीज्योती #सावित्रीबाईफुले@AamAdamiParty@AAPMaharashtra pic.twitter.com/J1UknUR8Au
— Dr. namdeo bhagile patil (@BbNamdeo) January 3, 2023
सोशल मीडियाच्या माध्यमातून केले अभिवादन
A strong educated woman can create a decent society, so she should also have the right to education!
Krantijyoti Savitribai Phule#क्रांतीज्योती #सावित्रीबाईफुले@ArvindKejriwal@AamAdamiParty@AAPMaharashtra pic.twitter.com/jKzxW7v3XR
— Udayrao Ghatge (@UdayraoGhatge) January 3, 2023
सोशल मीडियाच्या माध्यमातून केले अभिवादन
शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे
आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
समाजाला शिक्षणाचे महत्व समजविणार्या ज्ञान माता सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन.#क्रांतीज्योती #सावित्रीबाईफुले@AamAdamiParty@AAPMaharashtra pic.twitter.com/PAGIfjpcog
— Manohar Dusane (@ManoharDusane) January 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)