सरदारधाम भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ,कन्या छात्रालयातही सर्व आर्थिक स्तरातील 2 हजार विद्यार्थिनींची निवासाची व्यवस्था असणार आहे. तसेच सरदारधाम प्रकल्प भविष्यातील देशाच्या निर्मितीसाठीचे अधिष्ठान ठरेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ट्वीट-
सरदारधाम प्रकल्प भविष्यातील देशाच्या निर्मितीसाठीचं अधिष्ठान ठरेल-पंतप्रधानांचं प्रतिपादन
सरदारधाम भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ,कन्या छात्रालयातही सर्व आर्थिक स्तरातील दोन हजार विद्यार्थिनींची निवासाची व्यवस्था असणार @DDNewslive @DDNewsHindi @PMOIndia #Sardardham pic.twitter.com/rnn1lEiOUT
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
