महाविकास आघाडी मध्ये बिघाड नसल्याचे सांगताना आज अजित पवार यांनी मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत स्फोटकं सापडण्याप्रकरणी योग्य तो तपास सुरू आहे. तपासाअंती जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
There is no problem. State chiefs of Shiv Sena, NCP and Congress were at the meeting (with CM Uddhav Thackeray). We are working together. There are no differences between us, I want to tell to entire Maharashtra: Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/kfNqGhqiXl
— ANI (@ANI) March 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)