महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत युती सरकारबाबब कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांना गेल्या अडीच वर्षात कुठलीही अडचण आली नाही. केवळ भाजपच्या महाविकास आघाडी सरकार तोडण्याच्या अजेंड्यासाठी यांनी हे बंड पुकारलं होतं आणि आता त्याचा मोबदला म्हणुन त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं आहे. लोकशाहीसाठी हे योग्य नाही.
They (Eknath Shinde & others) were not having any problems for the last 2.5 years. They supported BJP's agenda of breaking Maha Vikas Aghadi (MVA) and secular parties and that is why he has been awarded (CM post)...It is not good for democracy: Congress leader Mallikarjun Kharge pic.twitter.com/tsUb1vynfs
— ANI (@ANI) July 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)