PM Narendra Modi यांनी 'दोन प्रतिभावान अभिनेते' अरविंद त्रिवेदी आणि घनश्याम नायक यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोन प्रतिभावान अभिनेत्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
रामायण मालिकेत 'रावणा'ची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. तर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दोन्ही कलाकारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आपल्या शोक व्यक्त केला आहे.
पहा ट्विट्स:
We have lost Shri Arvind Trivedi, who was not only an exceptional actor but also was passionate about public service. For generations of Indians, he will be remembered for his work in the Ramayan TV serial. Condolences to the families and admirers of both actors. Om Shanti. pic.twitter.com/cB7VaXuKOJ
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

