काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. कोविड-19 नंतरच्या गुंतागुंतीमुळे त्यांना 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Tweet
"Congress President Sonia Gandhi has been discharged from Sir Ganga Ram Hospital and is advised to take rest," tweeted Jairam Ramesh, Congress General Secretary in-charge Communications
— ANI (@ANI) June 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)