⚡नागपुरात कडक ऊन तर पुण्यात पावसाची शक्यता; मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचे कसं असेल उद्याचे हवामान (18 May)
By Abdul Kadir
भारतीय हवामान विभागाने (IMD) 18 मे 2026 रोजी महाराष्ट्रासाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. विदर्भात तापमानाचा पारा वाढणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.