What Do Girls Do When They Are Alone: मुली घरी एकट्या असताना काय करतात, नूर मलाबिकाने सांगितले गुपित
Malabika Das तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. मालाबिका दासने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुली एकट असल्यावर घरी काय करतात ते ती व्हिडीओच्या माध्यमातून सांगतांना दिसत आहे, पाहा व्हिडीओ
What Do Girls Do When They Are Alone
Socially
टीम लेटेस्टली
|
May 25, 2023 04:42 PM IST
What Do Girls Do When They Are Alone: Malabika Das तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. मलाबिका दासने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुली एकट असल्यावर घरी काय करतात ते ती व्हिडीओच्या माध्यमातून सांगतांना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की कळणार की, मुली घरी एकट्या राहून काय करतात.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)