बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक वेगळी ओळख निर्माण करुन आघाडीचा सुपरस्टार म्हणचे विकी कौशल. (Vicky Kaushal) विकीचा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याला ओळखणे खूप कठीण आहे. हा व्हिडिओ 13 वर्ष जुना आहे ज्यात विकी शालेय जीवनात अभिनय शिकत असे. विकीचा हा व्हायरल व्हिडिओ काही सेकंदांचा आहे ज्यामध्ये तो जबरदस्त एक्सप्रेशन देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची जुनी मैत्रीण अभिनेत्री शिरीन मिर्झा देखील दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood.swag (@bollywood.swag)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)