सलमान खान गेल्या 34 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. त्याची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. जगभरात सलमान खानच्या चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे. आता सलमान खानला नुकतेच सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे झालेल्या जॉय अवॉर्ड्समध्ये एका महत्वाच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. सौदी अरेबियात सलमान खानला 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्कार प्राप्त झाला आहे. सोशल मिडियाद्वारे सलमानने ही बातमी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)