महाराष्ट्र

Mumbai: मुंबईच्या मंत्रालयात सुरक्षा जाळीवर व्यक्तीने इमारतीवरून मारली उडी; चौकशी सुरु (Video)

Prashant Joshi

मंत्रालयात बसवलेल्या सुरक्षा जाळीवर एका व्यक्तीचा इमारतीवरून उडी मारल्याची माहिती आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे.

Pune Shocker: पुण्यातील बाणेर येथे पेट्रोल पंपावर हाणामारी; दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Video)

Jyoti Kadam

पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होत असल्याचे दिसत आहे. दररोज गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बाणेरमधील पेट्रोल पंपावर हाणामारी व्हिडिओ समोर आला आहे.

Mumbai Metro Line 3 Trial Runs: धारावी ते आचार्य अत्रे चौक या मुंबई मेट्रो अॅक्वा लाइन 3 ची ट्रायल रन सुरू, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 3 ची बीकेसी ते आरे दरम्यान सेवा सुरू झाल्यानंतर धारावी ते आचार्य अत्रे चौक भूमिगत मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. मुंबई मेट्रो एक्वा लाइन 3 ची धारावी आणि आचार्य अत्रे चौक यांच्यात चाचणी सुरू आहे, ज्याची लांबी 9.77 किमी आहे. ट्रायल रननंतर तो दिवस दूर नाही जेव्हा मुंबईकरांना गर्दीचा त्रास न होता भूमिगत मेट्रोने कमी वेळेत आपापल्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकता. मुंबई करांना आता तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागणार नाही.

School Bus New Guidelines: खासगी शाळांसाठी विद्यार्थी बस वाहतूक नियमावली, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

School Bus Regulations: स्कूल बस वाहतूक नियम सुधारणा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Advertisement

Buldhana Hair Loss Cases: बुलढाण्यातील केस गळतीचे गूढ उकलले; पंजाब आणि हरियाणामधून आलेल्या गव्हातील सेलेनियमचे उच्च प्रमाण ठरले कारण- Reports

Prashant Joshi

डिसेंबर 2024 ते या वर्षी जानेवारी दरम्यान बुलढाण्यातील 18 गावांमध्ये 279 व्यक्तींमध्ये अचानक केस गळणे किंवा 'अ‍ॅक्युट ऑनसेट अलोपेशिया टोटालिस'ची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या आजारामुळे बाधित व्यक्तींना, ज्यांपैकी बरेच जण महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणी होते, त्यांना मोठ्या सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागला.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता.

Heatwave Alert in Maharashtra: पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी तापमानात वाढ; राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, जाणून घ्या कशी घ्याल काळजी

Prashant Joshi

कडक उन्हामुळे आधीच मुंबईकर त्रस्त होते, आता या अतिउष्णतेने जलसंकट वाढले आहे. मुंबई महापालिकेला (BMC) पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.

Fraud-Forgery Case: महाराष्ट्राचे कृषी मंत्री Manikrao Kokate यांना दिलासा; 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणातील 2 वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिली स्थगिती

Prashant Joshi

माहितीनुसार, 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने नाशिकमध्ये सरकारी कोट्याअंतर्गत फ्लॅट्स मिळवल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये त्यांच्या उत्पन्नाचे चुकीचे वर्णन करणारे बनावट कागदपत्रे सादर केली होती.

Advertisement

Mumbai BEST Bus Servises: मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप'; बस सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

Prashant Joshi

संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या बॅनरखाली बेस्टचे वेट लीज बस चालक मंगळवारी दुपारी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगले वेतन आणि इतर फायदे मिळावेत या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी ते मोर्चा काढतील.

Maha Shivratri 2025: मुंबईत 26-27 फेब्रुवारी रोजी महा शिवरात्रीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन; सामूहिक शिवमंत्र आणि स्तोत्रांचे जप, यज्ञ, शास्त्रीय शिव तांडव सादरीकरणसह बरेच काही, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

उपस्थितांना एक अद्भुत प्रेरणादायी शास्त्रीय शिव तांडव सादरीकरण आणि सुप्रसिद्ध कलाकारांची भक्ती संगीत मैफिल पाहायला मिळेल. संपूर्ण कार्यक्रमात, अन्नदान आणि प्रसाद वितरणाद्वारे तीन लाखांहून अधिक उपस्थितांना अन्नही पुरवले जाईल.

Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मिळणार 15,000 रुपये, CM Devendra Fadnavis यांची घोषणा

टीम लेटेस्टली

या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 15 हजार रुपयांचे अनुदान मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Maha Kumbh 2025: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान

Prashant Joshi

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर स्नान केले.

Advertisement

New India Cooperative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी! आता खात्यातून काढता येणार 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम

Bhakti Aghav

ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच एटीएमचा वापर करू शकतात. तथापि, काढता येणारी एकूण रक्कम प्रति ठेवीदार 25 हजार रुपये किंवा त्यांच्या खात्यात उपलब्ध असलेली शिल्लक यापैकी जी कमी असेल ती असेल, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

Hiranandani Group Enters Pune Market: आता पुण्यातील मार्केटमध्ये हिरानंदानी ग्रुपची एंट्री; हिंजवडीमध्ये उभारणार 105 एकर टाउनशिप

Prashant Joshi

समूहाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये मुंबईतील हिरानंदानी गार्डन्स, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मीडोज, तसेच हैदराबादमधील हिरानंदानी लॉफ्टलाइन यांचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रात, समूहाने हिरानंदानी फाउंडेशन स्कूल्स आणि डॉ. एल. एच. हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी यांची स्थापना केली आहे.

Bulldozer Action Against Scrap Shop: भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान मालवणमध्ये दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; भंगार दुकानावर बुलडोझर कारवाई

Prashant Joshi

रविवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातील मालवण येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन जणांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना पकडून ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिले.

Pune Temperature Update: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज; काळजी घेण्याचा सल्ला

Prashant Joshi

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या 4-5 दिवसांपासून पुणे शहराच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात किमान तापमान 20 अंश सेल्सिअस ओलांडले असताना, काही तालुके आणि भागात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले.

Advertisement

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: एमएसआरडीसी पुन्हा सुरु करणार नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन सर्वेक्षण; नागरिकांचा निषेध कायम

Prashant Joshi

जून 2024 नंतर कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली येथे सर्वात तीव्र निदर्शने झाली, ज्यामुळे सरकारने सप्टेंबरमध्ये जमिनीवरील कामे थांबवली. एक्सप्रेसवेसाठी आवश्यक असलेल्या 27 हजार एकरपैकी, या तीन जिल्ह्यांमधून सुमारे 9 हजार 50० एकर जमीन संपादित करायची आहे.

Fire In Kalbadevi: कळबादेवी येथील लोहार चाळीत आगीची घटना; बऱ्याच प्रयत्नांनंतर आटोक्यात (Watch Video)

Jyoti Kadam

मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील तीन भागात लागलेल्या आगीच्या घटनांनंतर आज पुन्हा मुंबईतील काळबादेवी परिसरातील अजमेरा हाऊसमधून आगीची घटना समोर आली आहे.

Balidan Mas 2025: छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ पुण्यातील कोंढवे-धावडे येथे 40 दिवसांचा ‘बलिदान मास’ पाळण्यास सुरुवात

Bhakti Aghav

यंदा पुण्यातील कोंढवे-धावडे (Kondhave-Dhawade) येथे बलिदान मास पाळण्यास सुरुवात झाली आहे. तरुणांमधील वाढेत नैराश्य, व्यसनाधीनता कमी करणे हे यंदाच्या बलिदान मासाचे उद्दिष्ट आहे.

Pune Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार; भरधाव कार दुचाकीवर आदळली अन् दोघेही फरफटत गेले (Video)

Jyoti Kadam

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाकड येथील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ हादरवून टाकणार अपघात घडला. ज्यामध्ये वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. ज्यात दोघे जखमी झाले.

Advertisement
Advertisement