महाराष्ट्र

Mumbai-Goa RoPAX Ferry Service: मुंबई गोवा दरम्यान RoPAX फेरी सर्व्हिस सुरू होणार; कार ही घेऊन जाता येणार

Dipali Nevarekar

Ferry Wharf in Mazgaon (Mumbai) ते Mormugao Port Authority (Goa) पर्यंत RoPAX सेवा चालवण्याची योजना आहे.

Central Tax Revenue: केंद्राचा राज्यांना दणका? महसुलातील वाटा 40% पर्यंत घटवण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सूत्र

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्र राज्यांना वाटप केलेल्या कर महसुलातील वाटा 41% वरून 40% पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. हा प्रस्ताव आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये अंमलबजावणीसाठी वित्त आयोगाकडे सादर केला जाईल, असे वृत्त आहे.

मराठी भाषेतून MA करणार्‍या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा TMC चा निर्णय मागे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

Dipali Nevarekar

ठाणे मनपा मध्ये ज्या कर्मचाऱ्यांची वेतवाढ रोखली गेली होती, ती आता पूर्ववत होईल. संबंधित परिपत्रक मागे घेण्याचे निर्देशही ठाणे महापालिका आयुक्तांना दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Yojana: लाकडी बहीण योजना आणि तत्सम उपक्रमांवर मर्यादा? राज्य सरकार फेरविचार करण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्र सरकारच्या संभाव्य निर्णयाच्या शक्यतेमुळे राज्य सरकारांना आपल्या वारेमाप खर्चांवर फेरविचार करावा लागणार आहे. लाडकी बहीण योजना आणि तत्सम उपक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

Advertisement

'छावा' पुन्हा वादात? छत्रपती संभाजी महाराजांना शिर्के बंधूंनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत, वंशजांचा आक्षेप

Dipali Nevarekar

संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले तेव्हा तेथे गणोजी आणि कान्होजी शिर्केही उपस्थित असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

Swargate Rape Case: दत्तात्रय गाडेच्या WhatsApp डीपीवर राष्ट्रवादीचा आमदाराचा फोटो; राजकीय कनेक्शनची चर्चा

Dipali Nevarekar

अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा-माझा संबंध नाही.असे स्पष्टीकरण कटके यांनी दिले आहे.

Indian Students Sleep Issues: 50%भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झोपेची समस्या, अनेकांना निद्रानाश- अहवाल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Student Sleep Problems: आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा भाग असलेल्या एमपॉवरने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 18 ते 25 वयोगटातील जवळजवळ 50% विद्यार्थ्यांना झोपेच्या अडचणी येतात, एकटेपणा आणि ताण हे प्रमुख घटक आहेत.

Swargate Bus Rape Case: 'अशा लोकांना फाशी द्यायला हवी'; स्वारगेट बलात्कार प्रकरणावर एकनाथ शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया

Bhakti Aghav

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 27 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचा निषेध केला.

Advertisement

Man Bites Off Friend's Ear: आधी एकत्र पार्टी केली...नंतर किरकोळ वादातून चावला मित्राच्या कानाचा भाग; ठाण्यातील धक्कादायक घटना

Bhakti Aghav

हिरानंदानी इस्टेट पाटलीपाडा येथे राहणाऱ्या ठाण्यातील एका व्यक्तीने बुधवारी रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या कानाचा एक भाग चावला आणि नंतर तो गिळून टाकला.

Schoolboy Dies of Cardiac Arrest: शालेय सहलीदरम्यान हृदविकाराचा झटका, 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू; नवी मुंबई येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) शाळेतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा शालेय सहलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रायगड थीम पार्कमध्ये ही घटना घडली. येथे तपशील वाचा.

Car Theft Racket: मुंबईत लक्झरी कार चोरी रॅकेटचा पर्दाफाश; BMW, Fortuner, Skoda, Mercedes सह 16 गाड्या जप्त, उच्च Credit Scores द्वारे केली फसवणूक

Prashant Joshi

सिबिल स्कोअर चांगला असलेल्या व्यावसायिकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन गाड्या खरेदी केल्या. आरोपी कागदपत्रांवर त्या व्यावसायिकांचे फोटो लावायचे. त्यानंतर गाड्यांचे इंजिन क्रमांक आणि चेसीस क्रमांक बदलून इतर राज्यात विकण्यात आल्या.

HC On School Safety And Child Protection: विद्यार्थी आणि शालेय सुरक्षा याची जबाबदारी कोणाची? कोर्टाचा सवाल; राज्य सरकार काय उत्तर देणार?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर शाळेच्या सुरक्षेसाठी केलेल्या शिफारशींवर महाराष्ट्र सरकारचा प्रतिसाद मागितला आहे. वाचा सविस्तर.

Advertisement

Attempt to Burn Bar Owner In Pune: पुण्यात किरकोळ वादातून बार मालकावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Bhakti Aghav

बुधवारी रात्री पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात असलेल्या संजीवनी बार आणि रेस्टॉरंटच्या बाहेर काही लोक गोंधळ घालत होते. बार मालकाने त्यांना या कृत्याबद्दल फटकारले, ज्यामुळे या लोकांनी बार मालकाला बेदम मारहाण केली.

Chikhaldara Horror: अंधश्रद्धेचा कळस! श्वसन रोग बरा करण्यासाठी 22 दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने दिले 65 वेळा चटके; प्रकृती गंभीर, चिखलदरा तालुक्यातील धक्कादायक घटना

Prashant Joshi

या चटक्यांच्यामुळे बलाचे गंभीर अंतर्गत नुकसान झाले नसले तरी, बाळाच्या हृदय गतीतील अनियमिततेमुळे योग्य निदानासाठी 2डी इको चाचणी आवश्यक आहे. दुर्दैवाने, रुग्णालयात ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही, परंतु लवकरच ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Pune Swargate ST Bus Rape Case: स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणाने राज्यात संतापाचे वातावरण; फरार आरोपी Dattatray Gade ला पकडण्यासाठी एकूण 13 पथके तैनात

Prashant Joshi

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी तेथे काम करणाऱ्या सर्व 23 सुरक्षा रक्षकांना बदलण्याचे निर्देश दिले. पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Swargate Rape Case: स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Bhakti Aghav

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत पुण्यातील स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासोबतच राज्यातील सर्व बस डेपोच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जाईल.

Advertisement

Nashik Kumbh Mela 2027 Dates: प्रयागराज महाकुंभानंतर नाशिक येथे 2027 मध्ये होणार पुढील कुंभमेळा; महाराष्ट्र सरकारने सुरु केली तयारी, जाणून घ्या तारखा

Prashant Joshi

वैदिक ज्योतिषशास्त्रातील ग्रह आणि राशींचे विश्लेषण केल्यानंतरच कुंभमेळ्याची तारीख ठरवली जाते. कुंभमेळ्याच्या तारखेसाठी ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचा गुरु गुरु यांची हालचाल महत्त्वाची मानली जाते.

Marathi Bhasha Gaurav Din 2025: आज साहित्यिक कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी राज्यभर साजरा होत आहे 'मराठी भाषा गौरव दिन'; अनेकांनी दिल्या शुभेच्छा

Prashant Joshi

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रजांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त 2013 पासून हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेला सर्वप्रथम 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन, तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.

Foreign Currency Smuggling In Pune: पुस्तकांमध्ये लपवले 400,100 डॉलर्स; पुणे कस्टम्सकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे कस्टम्स पुणे विमानतळावर पुस्तकांमध्ये लपवून ठेवलेले 400,100 डॉलर्स जप्त करून एका मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका ट्रॅव्हल एजंट आणि फॉरेक्स पुरवठादाराला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपशील घ्या जाणून.

Swargate Rape Case: स्वारगेट बस डेपो मधील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन

टीम लेटेस्टली

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली असून बस डेपोत त्या वेळी ड्युटीवर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Advertisement