महाराष्ट्र
Pune Crime: लग्नाआधी दिली सुपारी नवऱ्याची, नवरी मुलीचा कारनामा; पुणे जिल्ह्यातील दौंड येथील घटना, 5 जणांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनियोजीत वर म्हणजेच नवरदेव पसंत नाही या कारणास्थव नवरी मुलगी भलतीच अस्वस्थ झाली. त्यातून तिने कहर असा केला की, चक्क नियोजीत नवरदेवाच्या हत्येची सुपारी (Contract Killing) दिली. सुपारी घेतलेल्या आरोपींनी या तरुणास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
IMD Summer Forecast: यंदा तीव्र उन्हाळा, उष्णतेची लाट उद्भवण्याची शक्यता; जाणून घ्या 'आयएमडी'चा हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारत यंता तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशाला एप्रिल ते जून 2024 या काळात अधिक उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. वाढत्या तापमान आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे देशभरात चिंता निर्माण होत आहे.
Comedian Kunal Kamra Row: कुणाल कामरा याच्या मुंबईतील निवासस्थानी Mumbai Police दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीवरून सुरू असलेल्या वादाच्या भोवऱ्यात मुंबई पोलिसांनी विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांच्या दादर येथील निवासस्थानी भेट दिली. त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
PM Modi Successor: देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दलच्या अटकळा; म्हणाले, '2029 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतील'
Bhakti Aghavआपल्या संस्कृतीत, नेता सक्रिय असताना उत्तराधिकाराबद्दल बोलणे अयोग्य आहे. ती मुघल संस्कृती आहे. त्यावर चर्चा करण्याची वेळ आलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Aurangzeb's Tomb Row: 'औरंगजेबाची कबर हे एक संरक्षित स्थळ, ती हटवता येणार नाही, मात्र त्याचे उद्दात्तीकरण होता कामा नये'; CM Devendra Fadnavis यांनी स्पष्ट केली भूमिका (Video)
Prashant Joshiमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी त्यांनी औरंगजेबाची कबर हे एक संरक्षित स्थळ आहे, मात्र त्याचे कोणत्याही प्रकारचे उद्दात्तीकरण होऊ देणार नाही, असे सांगितले.
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांना जेल मध्ये मारहाण; गीते गॅंगने चोपल्याचा सुरेश धस यांचा मोठा दावा
Dipali Nevarekarसध्या न्यायालयात फास्ट ट्रॅकवर खटला सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सार्याच स्तरातून मागणी केली जात आहे.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamजर तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.
Thane-NMIA Elevated Corridor: बांधला जाणार ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारा 26 किलोमीटरचा उन्नत मार्ग; CIDCO ची योजना
Prashant Joshiसिडकोच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे की प्रकल्पाचा आकार, मंजुरी मिळवणे, जमीन संपादन करणे आणि पर्यावरणीय मंजुरी मिळवणे यामुळे प्रकल्पाच्या सुरुवातीची आणि समाप्तीची वेळ निश्चित करणे शक्य नाही.
Palghar Accident: पालघर मध्ये तेलाचा टॅंकर ब्रीज वरून खाली कोसळला; चालकाचा मृत्यू
Dipali Nevarekarअपघातात शेकडो लिटर जाड काळे तेल जंक्शनवर सांडले असले तरी अन्य अपघात झाला नाही.
HSC and SSC Result Date: महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या
Bhakti Aghavसध्या बोर्ड बारावीचा निकाल 2025 जाहीर करण्याची तयारी करत आहे. संभाव्य तारखेनुसार, मे महिन्यात निकाल लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mumbai’s First Elevated Nature Trail: मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात हिरवे नंदनवन; मलबार हिल इथे सुरु झाला शहरातील पहिला 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल', जाणून घ्या दर, वेळ व कुठे कराल बुकिंग
Prashant Joshiया पदपथाच्या बांधकामामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना एक नवीन आणि अद्भुत अनुभव मिळेल. पर्यटकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे आणि पदपथावर लक्ष ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांची संख्या नियंत्रित होण्यास मदत होईल.
Thane Shocker: लग्नात नाचताना धक्काबुक्की केल्याने झाला वाद; दोन अल्पवयीन मुलांनी मिळून केली तरुणाची हत्या
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात लग्न होते आणि त्यादरम्यान बाळू डान्स करत होता आणि त्यादरम्यान त्याने एका अल्पवयीन मुलाला ढकलले, ज्यामुळे दोघांमध्ये मोठे भांडण झाले.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमोहिनी, महा. गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी जाहीर होणार आहे.
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये; संवैधानिक पदे भूषवत असताना पहिल्यांदाच दिली संघाच्या मुख्यालयाला भेट, जाणून घ्या आजचा कार्यक्रम
टीम लेटेस्टलीपंतप्रधान मोदी सकाळी नऊ वाजता नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. संघाच्या शताब्दी वर्षात पंतप्रधान मोदींची संघ मुख्यालयाला भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Gudi Padwa 2025 Wishes: गुढी पाडव्यानिमित्त पीएम नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवारसह अनेक नेत्यांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा
Prashant Joshiगुढी पाडवा हा सण केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभाने नवीन संकल्प, आशा आणि उत्साह यांचा संचार होतो. समाजातील एकोपा वाढविण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे.
Maharashtra Farm Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; 31 मार्चपर्यंत पीक कर्ज फेडावे, Ajit Pawar यांनी केले स्पष्ट
टीम लेटेस्टलीअजित पवार म्हणाले, मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगत आहे की त्यांनी 31 मार्चपर्यंत त्यांच्या पीक कर्जाची रक्कम बँकांमध्ये जमा करावी. उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील आयोजित कार्यक्रमात हे सांगितले.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Ban On Sale Of Non-Veg During Navratri In Mumbai: मुंबईत नवरात्रीत रस्त्यावर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची Sanjay Nirupam यांची मागणी; म्हणाले- 'दुखावल्या जात आहेत हिंदूंच्या भावना' (Video)
Prashant Joshiशिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की, नवरात्रीचा पवित्र उत्सव उद्यापासून सुरू होत आहे. मोठ्या संख्येने हिंदू भाविक उपवास ठेवतात आणि देवीची पूजा करतील. अशा परिस्थितीत मुंबईतील रस्त्यांवर शावरमाचे स्टॉल आहेत आणि तिथे मांसाहारी पदार्थ विकले जात आहेत, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.
Kunal Kamra Case: महाराष्ट्रात कुणाल कामरा विरोधात आणखी तीन FIR दाखल; संजय राऊत यांनी केली विशेष संरक्षण देण्याची मागणी (Video)
Prashant Joshiकुणालविरुद्ध आणखी तीन गुन्हे झाल्यानंतर, शनिवारी शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी कुणाल कामराला विशेष संरक्षण देण्याची मागणी केली.
Gold Prices Ahead of Gudi Padwa 2025: गुढी पाडव्याच्या आधी सोन्याच्या किमतीने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या चांदी व पिवळ्या धातूचे आजचे दर
Prashant Joshiअमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये झालेली विक्रमी वाढ जागतिक आर्थिक अस्थिरतेचे प्रतीक आहे.