Pune Rains: पुण्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; अनेक भागात बत्ती गुल (Watch Video)

पुण्याला आज सलग दुसर्‍या दिवशी जोरदार पावसाने झोडपून काढलं आहे.

Pune Rains | X

पुण्यामध्ये सध्या मागील काही वेळापासून धुव्वाधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धांदल उडाली आहे.  मीडीया रिपोर्ट्सनुसार, काही भागात या पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे. सध्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अवकाळी पावसाने सलग दुसर्‍या दिवशी पुण्याला धुऊन काढलं आहे.

पुण्यामध्ये पाऊस

जंगली भाग रोड

गारपीट

बाणेर मध्ये पाऊस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement