महाराष्ट्र

Mundhwa Chowk Pune Viral Video: मुंढवा चौकात वाहतूक कोंडी, संतप्त महिलेने पुणे पोलिसांना विचारला जाब; व्हिडिओ व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे पोलिस वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा करत असले तरी शहरातील वाहतूक कोंडी कायम आहे. मुंढवा चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या एका महिलेचा पोलिसांना जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे.

Charity Hospitals: धर्मादाय रुग्णालयांनी आगाऊ पैसे न घेता आपत्कालीन रुग्णांना दाखल करून घ्यावे; महाराष्ट्र सरकारचे निर्देश

Prashant Joshi

तनिषा भिसे हिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने, 10 लाख रुपयांची मोठी आगाऊ रक्कम जमा न केल्यामुळे उपचार देण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. यानंतर पुण्याच्या संयुक्त धर्मादाय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समितीने काही शिफारसी सादर केल्या आहेत, ज्यांची अंमलबजावणी राज्याने तातडीने सुरू केली आहे.

Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन, जाणून घ्या दूरध्वनी क्रमांक

Prashant Joshi

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई आणि पुणे येथे आज आणण्यात येणार आहेत.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू; मृतदेह आज मुंबई व पुण्यात आणले जाणार, केंद्र सरकारने केली विमानाची व्यवस्था

Prashant Joshi

मुख्यमंत्री एकंठ शिंदे यांनी माहिती देत सांगितले की, ‘पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल.

Advertisement

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू; श्रीनगरमध्ये मदत कक्ष सुरू, कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जारी

Prashant Joshi

हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांपैकी तीन जण राज्यातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागातील रहिवासी होते, असे ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी मृतांची नावे आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांपैकी एक, अतुल मोने, भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता होते.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला; घरी परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागितली मदत (Video)

Prashant Joshi

पुण्यातील 67 पर्यटकांचा गट या हल्ल्यात थोडक्यात बचावला असून, त्यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांना सुरक्षित घरी परतण्याची सुविधा देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे.

Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

टीम लेटेस्टली

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत असून, नाशिक, यवतमाळ, बीड, जालना, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमध्ये पाण्याची कमतरता तीव्र झाली आहे. 2024 च्या अपुऱ्या मानसूनमुळे आणि दीर्घकाळ चाललेल्या उन्हाळ्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग

Dipali Nevarekar

आसावरीने प्रतिक्रिया देताना हे हल्लेखोर अन्य सामान्य लोकांप्रमाणेच कपडे घालून आले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचा आरोप केला, त्यानंतर त्यांनी काही विधाने करून काश्मिरी अतिरेकी निष्पाप लोक, महिला आणि मुलांना मारतात हे नाकारले. असे म्हटलं आहे.

Advertisement

26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DySP पदावर केलं नियुक्त

Dipali Nevarekar

'माझ्या पतीप्रमाणेच मलाही देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.' अशी भावना कल्पना पवार यांनी व्यक्त केली आहे.

Hindi Not Mandatory Under NEP: हिंदी सक्तीस स्थगिती, राज ठाकरे यांच्याकडून सरकारचे अभिनंदन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रात हिंदी सक्तीस स्थगिती दिल्यानंत राज्य सरकारच्या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, मराठी माणसाने दाखवलेल्या एकजुटीबद्दल आभार मानले आहेत.

Water Crisis in Rai Pada, Bhiwandi: भिवंडी मध्ये पाणी टंचाईचं संकट भीषण; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट (Watch Video)

Dipali Nevarekar

राय पाडा भागामध्ये अनेक महिला पायपीट करत पाणी आणत असल्याचं भीषण वास्तव एप्रिल महिन्यातच दिसू लागलं आहे.

HSC Study Techniques for Students: इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सातत्य आणि उत्साह टिकवण्यासाठी काय करावे? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

HSC Exam 2025 साठी अभ्यास करताना वर्षभर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी व उत्साह वाढवण्यासाठी येथे प्रभावी टिप्स दिल्या आहेत. स्मार्ट अभ्यास पद्धतींनी यश मिळवा.

Advertisement

Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

NEP 2020 अंतर्गत इयत्ता 1 ते 5 मध्ये हिंदी सक्तीची नसून पर्यायी भाषा आहे, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. MNS आणि शिवसेना (UBT) ने सरकारच्या निर्णयावर टीका केली होती.

Pune Porsche Crash: दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वारांचा जीव घेणार्‍या किशोरवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Dipali Nevarekar

स्वतःच्या मुलाला कायदेशीर कारवाई मधून वाचवण्यासाठी शिवानीने काही पुराव्यांमध्ये छेडछाड केली होती.

Maharashtra Cabinet Decisions: न्यायालय, पशुवैद्यकीय महाविद्यालये, नागरी विकास आणि राज्य डेटा धोरणावर महत्त्वपूर्ण निर्णय; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cabinet News: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या 25 एप्रिलच्या बैठकीत न्यायव्यवस्था, नागरी पायाभूत सुविधा, पशुवैद्यकीय शिक्षण आणि डिजिटल गव्हर्नन्स यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Maharashtra Bike Taxi Policy: महाराष्ट्र सरकारकडून बाईक टॅक्सी धोरणाला मान्यता; अ‍ॅग्रीगेटर्ससाठी अनेक अटी लागू, 100% इलेक्ट्रिक फ्लीट अनिवार्य

टीम लेटेस्टली

या धोरणात अ‍ॅग्रीगेटर्ससाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. सर्व चालकांचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे आणि बाईक टॅक्सींना एका वेळी फक्त एक प्रवासी वाहून नेण्याची परवानगी असेल. याव्यतिरिक्त, 12 वर्षांखालील मुलांना ही सेवा वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Advertisement

Pune Road Rage Horror: पुण्यातील पाषाण येथे रोडरेजची घटना; गाडीच्या काचा फोडल्या, दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Video)

Jyoti Kadam

जेवणानंतर जोडपे घरी जाताना गुंडांच्या टोळीने त्यांची कार अडवली. घटनेनंतर पतीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे तर पत्नी गंभीर जखमी आहे.

Mumbai Weather Alert: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Weather Forecast: IMD ने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. मंगळवार ते गुरुवारदरम्यान तापमान 39°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा; 1 मे रोजी अनावरण होण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किनी यांनी पुष्टी केली की, यावेळी स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सर्व खबरदारी घेतली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर काही महिन्यांतच, पूर्वीचा पुतळा कोसळला, ज्यामुळे राज्य निवडणुकीच्या अगदी आधी व्यापक टीका आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.

Pink E-Rickshaw Yojana: महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा योजना’; महाराष्ट्र सरकारचा स्त्री सक्षमीकरण व हरित ऊर्जा दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारने महिलांना सशक्त बनवण्यासाठी 'पिंक ई-रिक्षा योजना' सुरू केली आहे. या योजनेत अनुदान, मोफत प्रशिक्षण आणि 8 जिल्ह्यांतील महिलांना शाश्वत उपजिविकेची संधी दिली जाणार आहे.

Advertisement
Advertisement