महाराष्ट्र
Marathawada Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण 17 दिवसांनंतर मागे; आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील
टीम लेटेस्टलीआज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पोहचले आहेत.
Nilesh Rane Infected with Influenza Virus: निलेश राणे यांना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण, ट्वीट करत दिली माहिती
Pooja Chavanभाजपच्या नेत्यालाही इन्फ्लुएंझा व्हायरलची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.स्वत: ट्वीट करत माहिती दिली.
Shiv Sena MLAs Disqualification Case: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडणार? शिवसेना आमदारांच्या याचिकेवर आज राहुल नार्वेकर करणार सुनावणी
Bhakti Aghavमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या 54 आमदारांपैकी एक आहेत. शिंदे वैयक्तिकरित्या सुनावणीला उपस्थित राहणार नाहीत. कामानिमित्त गोव्याला जात असल्याने त्यांचे प्रतिनिधीत्व वकील करू शकतात.
Share Market Update: Sensex, Nifty शेअर बाजार उघडतानाच विक्रमी उच्चाकांवर
टीम लेटेस्टलीसेन्सेक्स ने 67,600 पार केला आहेआणि निफ्टी 20,100 च्या वर गेला आहे.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda महाराष्ट्रात दाखल; पुण्यात 3 दिवसीय RSS All India Coordination Meet मध्ये घेणार सहभाग
टीम लेटेस्टलीसंघाशी संलग्न 36 संघटना वार्षिक संमेलनात भाग घेणार आहेत, ज्यात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
Mumbai crime: पत्नीच्या मदतीने एक्स गर्लफ्रेंडची केली हत्या, मृतदेह फेकला गुजरातच्या खाडीत
Pooja Chavanएक्स गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गुजरातमध्ये फेकल्या प्रकरणी आरोप असलेल्या एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला 16सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mumbai News: अस्वच्छ अन्न, उंदीर आणि झुरळं आढळल्याने 'बडे मिया' रेस्टोरंट मध्ये एफडीएचा छापा, मुंबईत खळबळ
Pooja Chavanअन्न व औषध प्रशासनाने बुधवारी सांयकाळी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील लोकप्रिय बडेमिया रेस्टोरंन्टवर छापा टाकला.
Jalgaon Crime: आठ दिवसांच्या चिमुकलीचा बापाने केली हत्या, जळगाव येथील धक्कादायक घटना
Pooja Chavanएका जन्मदात्या बापाने अवघ्या आठ दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
IRCTC Signs MoU With MSRTC: आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात करार, आता एसटी बसचंही तिकीट करता येणार बुक
टीम लेटेस्टलीरेल्वेतून प्रवास करणारे 75 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बूक करतात. आयआरसीटी आणि एसटी महामंडळ यांच्यात एकत्रीकरणामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी रेल्वे आणि एसटी बसचे तिकीट बूक करता येणार आहे.
Thane Shocker: दहावीच्या वर्गातील मुलीचा चित्रकलेच्या शिक्षकाकडून विनयभंग; आरोपी अटकेत
टीम लेटेस्टलीपोलिसांनी आरोपी अहिरेला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध आयपीसी कलम 34 आणि पोक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे.
6 Airbags Mandatory Rule: कारमध्ये सहा एअरबॅग नियम अनिवार्य करणार नाही- नितीन गडकरी
टीम लेटेस्टलीनितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व प्रवासी गाड्यांना किमान सहा एअरबॅग असणे बंधनकारक केले जाईल. मात्र, हा प्रस्ताव अंतिम न झाल्याने आता तो अनिवार्य करण्याची गरज नसल्याचे गडकरींना वाटत आहे.
Kolhapur News: कोलापूरमध्ये अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे गटात शहकाटशहचे राजकारण, हसन मुश्रीफ यांचा खासदार संजय मंडलीक यांच्या कामात अडथळा
टीम लेटेस्टलीअजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यात जोरदार सामना कोल्हापूरमध्ये रंगताना दिसतो आहे.
Twitter Account Suspended: अजित पवार गटाला 'हायटेक' धक्का; ट्विटर अकाऊंट निलंबीत
टीम लेटेस्टलीअजित पवार गटाला गटाला हायटेक धक्का बसल्याचे मानले जात आहे. पाठीमागील दोन दिवसांपासून या अकाऊंटवर जाताच निलंबनाचा मेसेज पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाने केलेल्या तक्रारीनंतर एक्सकडून ही कारवाई करण्यात आली. एक्स (X) हे पूर्वी ट्विटर नावाने ओळखले जात असे.
Alleged COVID Body Bag Scam Case: कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी माजी महापौर Kishori Pednekar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर
टीम लेटेस्टलीकथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सध्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे.
I-N-D-I-A Coordination Committee Meeting: शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक, लोकसभा जागावाटपाचे सूत्र ठरणार?
टीम लेटेस्टलीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी या इंडिया समन्वय समितीची एक बैठक आज (बुधवार, 13 सप्टेंबर) )पार पडत असल्याची माहिती आहे. आघाडीतील सर्व घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार असून, आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी सुरु
टीम लेटेस्टलीसध्या एकेरी मार्ग सुरु करण्यात आला असून डिसेंबरपर्यंत दुसरी लेन सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
New Mumbai Water Supply News: नवी मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
टीम लेटेस्टलीहेटवणे धरणातून नवी मुंबईला होतो पाणी पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.
Mumbai Local: मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील सर्वात घातक प्लॅटफॉमची रुंदी वाढवणार
टीम लेटेस्टलीसध्या आजपासून 15 तारखेपर्यंत प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणावरुन जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Satara News: साताऱ्यातील पुसेसावळी हिंसाचार प्रकरणी 23 जणांना अटक
टीम लेटेस्टलीसोशल मीडियावर अज्ञातांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने दोन गटात रात्री 9.30 च्या दरम्यान वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की जमाव प्रक्षुब्ध झाला. त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.