Mumbai Air Pollution: दिल्लीच नव्हे तर मुंबईतही विषारी हवा; खराब AQI मुळे शहरात धुक्याची चादर
वरळी, वांद्रे आणि चेंबूर सारख्या काही ठिकाणी AQI 200-250 च्या दरम्यान असला तरी अनेक भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे.
Mumbai Air Pollution: देशाची राजधानी दिल्लीच नाही तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही हवा प्रदुषण एक संकट बनलं आहे. येथेही प्रदुषणामुळे लोक त्रस्त आहेत. आजही येथील हवेची गुणवत्ता खराब असल्याने आकाशात धुक्याची चादर दिसून येत असल्याने नागरिकांना मास्क लावून बाहेर पडावे लागले आहे. वरळी, वांद्रे आणि चेंबूर सारख्या काही ठिकाणी AQI 200-250 च्या दरम्यान असला तरी अनेक भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत शहरातील वायू प्रदूषणाच्या पातळीची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यांसाठी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. (वाचा - Mumbai Air Pollution: मुंबईचा एक्यूआय 295 वर, श्वसनाच्या आजारांत 50 टक्क्यांनी वाढ)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement