Sharad Pawar बॉम्बे हॉस्पिटल मध्ये हार्ट अटॅक नंतर उपचारांसाठी दाखल Eknath Khadse यांच्या भेटीला (Watch Video)

माईल्ड हार्ट अटॅक नंतर जळगाव मध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर एकनाथ खडसेंना एअरलिफ्ट करून मुंबईत रूग्णालयामध्ये दाखल केले आहे.

Sharad Pawar | Twitter

काल (5 नोव्हेंबर) दिवशी हार्ट अटॅक आल्यानंतर एनसीपी नेते एकनाथ खडसे यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय केली. त्यानंतर आज सकाळी त्यांच्या भेटीला शरद पवार पोहचले आहेत. नक्की वाचा: Eknath Khadse Heart Attack: एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; एअर अँब्युलन्स उपलब्ध करुन देण्यासाठी CM एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनाला सूचना .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)