महाराष्ट्र

Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video

Bhakti Aghav

चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथे ही घटना घडली. या अपघातात दुचाकीने कारला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

Sanjay Raut On MLAs Disqualification: शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास सभापती जाणूनबुजून विलंब करत आहेत; संजय राऊत यांचा आरोप

Bhakti Aghav

सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय देताना स्पीकर वेळ वाया घालवत आहेत. ते राज्यातील असंवैधानिक सरकारला पाठिंबा देत आहेत, असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला.

MLAs Disqualification Case: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार

Bhakti Aghav

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सांगितले आहे. या सुनावणीत त्यांनी खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा ठरवावी. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी ठेवलं आहे.

Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी घटली, उरला फक्त एवढाच पाणीसाठा?

टीम लेटेस्टली

आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणात सध्या पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. तर, दुसरीकडे उजव्या कालव्यात 900 क्युसेक आणि डाव्या कालव्यात 1200 क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Advertisement

Viral Video: बिहारमध्ये भररस्त्यात दोन पोलिसांची मारामारी, व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

बिहारमधील नालंदा परिसरात दोन पोलिसा रस्त्यावर एकमेकांशी मारामारी केल्याचे घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Navi Mumbai: ऑनलाइन टास्क करण्यास भाग पाडून 33 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी लावला 43 लाखांहून अधिक रुपयांचा चुना

टीम लेटेस्टली

चांगला परतावा मिळण्याच्या आशेने, पीडित व्यक्तीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 43.45 लाख रुपये भरले. परंतु त्यांना मोबदला मिळाला नाही. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Parbhani Crime News: भांडण झाल्याने पहिल्या पत्नीसह पतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून, परभणी हादरली

Pooja Chavan

परभणीत मोठी खळबल जनक घटना घडली आहे. पहिल्या पत्नीसोबत मिळून दुसऱ्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Attack On Vaijnath Waghmare: सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्या गाडीवर दगडफेक; मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी

टीम लेटेस्टली

नोव्हेंबर 2022 मध्ये वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

Advertisement

Shiv Thakare: शिव ठाकरेच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन, पोलिसांसोबत साजरा केला बाप्पाचा आगमन सोहळा

Pooja Chavan

बिगबॉस 16 फेम शिव ठाकरे यांनी आपल्या घरी बाप्पाचे आगमन केले आहे. शिवच्या घरी गणरायाचे मोठ्या जल्लोषात, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले आहे.

Gujarat Railway Services Disrupted: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार! रेल्वे सेवा विस्कळीत

टीम लेटेस्टली

मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांना फटका बसत आहे. अनेक ठिकाणची रेल्वे सेवा विस्कळीत देखील झाली आहे.

Kolhapur News: बाजारातून महिलेचे केले अपहरण, दोघांविरुधात गुन्हा दाखल, कोल्हापूरातील घटना

Pooja Chavan

बाजारात आलेल्या महिलेचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Hoax Call About Bomb in Mumbai: दारूच्या नशेत एकाचा पुन्हा Mumbai Police Control Room ला फोन; स्फोट घडवून आणण्याची खोटी माहिती देणारा अटकेत

टीम लेटेस्टली

मुंबईच्या बांगुर नगर पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांना खोटा धमकीचा कॉल करण्या बाबत केस नोंदवली असून आरोपी अटकेत आहे.

Advertisement

Solapur News: नवीन कार घेवून सोलापूरात मेहुण्याच्या घरी जाताना मोठा आघात, शिक्षक कुटुंबावर दुखाचे डोंगर

Pooja Chavan

एका शिक्षक कुटूंबावर मोठा आघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने नवीन कार घेतल्याबद्दल पेढे देण्यासाठी मेहुण्याच्या घरी जात असताना कारचा घात झाला.

Nashik Accident: चांदवडजवळ कार-कंटेनरमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

मयत सर्व धुळे जिल्ह्यातील असून या अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ganeshostav 2023: मुंबईत गणेशोत्सवात दहा दिवस विशेष बसेसची सोय

टीम लेटेस्टली

गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईतील अनेक मंडळाचे गणपती, विद्युद रोषणाई, डेकोरेशन पाहण्यासाठी नागरिक रात्रीचे मुंबईत फिरतात. अशा गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने या दहा दिवस विशेष बसेसची सोय केली आहे.

Palghar Shocker: घरातील वास्तूदोष दूर करण्याच्या बहाण्याखाली 35 वर्षीय महिलेवर पतीच्या मित्रांकडून बलात्कार; 5 जण अटकेत

टीम लेटेस्टली

पोलिसांनी रविंद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत, गणेश कदम यांना अटक केली.

Advertisement

Nanded News: नांदेड मधील युवकाची आत्महत्या, मराठा आराक्षणाचा मिळावे म्हणून उचलेले टोकाचे पाऊल

Pooja Chavan

महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आराक्षणाचे आंदोलन सुरु होते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ganeshotsav 2023: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; अनेक रस्ते बंद

टीम लेटेस्टली

गणेशोत्सवाच्या निम्मीताने वाहतुक शाखेच्या वतीने हा बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Vasai Crime: चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद, रागाच्या भरात चाकूने केला वार, वसईत निर्घृणपणे हत्या

Pooja Chavan

वसईत प्रवासी लॉजमध्ये चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून एका गायकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Mumbaicha Raja First Look: मुंबईच्या राजाचं प्रथम दर्शन, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार

टीम लेटेस्टली

पुढील वर्षी 350 शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईचा राजाचा दरबार हा सजवण्यात आलाय.

Advertisement
Advertisement