CM Shinde Visit Tirupati Balaji: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब तिरुपती दौऱ्यावर, मंदिरात अम्मा देवीचे घेतले दर्शन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस हे आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहे.

CM Eknath shinde Visit tirupati

CM Shinde Visit Tirupati Balaji: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस हे आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून सत्कार केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement