महाराष्ट्र

Mumbai Ganpati Visarjan 2023: गणपती विसर्जनासाठी पश्चिम रेल्वे चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा

टीम लेटेस्टली

एकूण आठ विशेष लोकल गाड्या सोडण्यात येतील. यातील चार चर्चगेट आणि चार विरारहून सुटतील.

Dhangar Reservation: धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक, मागितला दोन महिन्यांचा वेळ; जाणून घ्या काय घडले बैठकीत

टीम लेटेस्टली

मध्य प्रदेश, बिहार आणि तेलंगणा या राज्यात शासन निर्णय काढून काही समाजांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्या राज्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी धनगर समाजबांधवांच्या प्रतिनिधींसह शासकीय शिष्टमंडळ पाठविण्यात येईल.

New Song: पोलिसांच्या वेषातील बाप्पा! पहिल्यांदाच अनिल कपूर, शिव ठाकरे, पद्मिनी कोल्हापुरे एकत्र; 'गणरायाचे ऐका आणि नशामुक्त व्हा' संदेश देणारे गाणे प्रदर्शित (Watch Video)

टीम लेटेस्टली

काल 20 सप्टेंबर रोजी या गाण्याचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Navi Mumbai: आजपासून सुरु होणार NAINA मधील गृहनिर्माण प्रकल्पासाठी ऑनलाइन नोंदणी; जाणून कुठे कराल अर्ज

टीम लेटेस्टली

गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) नैनामध्ये घरबांधणी योजना उपलब्ध करून दिली आहे.

Advertisement

Dombivli Crime: मित्राला दारू आणायला पाठवून तरुणीवर सामूहिक अत्याचार

Amol More

या प्रकरणी पीडित तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे.

Mumbai News: वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाची अरबी समुद्रात उडी; नौदल, तटरक्षक दलाचे शोध मोहिम सुरु

Pooja Chavan

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून गुरुवारी पहाटे एका ३३ वर्षीय व्यक्तीने अरबी समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

Bengaluru Crime: महिलेचे लखनऊ येथून अपहरण करून बेंगळूरूमध्ये बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

लखनऊ मध्ये एका 21 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर दुरच्या नातेवाईकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

Mandhardevi Kalubai Temple News: मांढरदेवी गडावर काळूबाई मंदिर गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही, कारण घ्या जाणून

टीम लेटेस्टली

मांडरगडावरील काळूबाई मंदिरातील गाभाऱ्यात दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. समितीने माहिती देताना सांगितले की, 21 ते 28 सप्टेंबर या काळात मंदिर गाभाऱ्यातील प्रवेशासाठी बंद असेल. त्यामुळे भाविकांनी गडावर गर्दी करु नये. ज्या भाविकांना देवीचे दर्शन दूरन घ्यायचे आहे ते गडावर येऊ शकतात.

Advertisement

Ganesh Visrjan 2023: शिल्पा शेट्टी हिच्याकडून गणरायाला निरोप, ढोल- ताशाच्या गजरात शेट्टी बहिणींनी केला जल्लोष

Pooja Chavan

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. काल दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही बाप्पाला जल्लोषात निरोप दिला.

Mumbai News: सलमान खान आणि सीएम एकनाथ शिंदे अभिनेता आयुष शर्माच्या घरी, बाप्पाच्या दर्शनासाठी आले एकत्र

Pooja Chavan

सुपरस्टार सलमान खान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिता खान शर्मा यांच्या घरी गणपती उत्सवासाठी पोहोचले.

Ganeshotsav 2023: मुंबई येथे 'वंदे भारत' संकल्पनेवर गणेश देखवा (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुंबईचे गणपती आणि गणेशमंडळांनी उभारलेले देखावे हे खरे तर सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू. गणेशमंडळे दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारीत देखावे सादर करत असतात. त्यातील काही देखाव्यांची चर्चा होते.

Shirdi Murder Case: जावयाकडून हल्ला, मेहुणी जखमी; पत्नी, मेहुणा आजेसासूची हत्या; शिर्डी येथील घटना

टीम लेटेस्टली

कुटुंबीयांचा जावई असलेल्या सुरेश निकम याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरेश याचा पत्नीशी असलेल्या असलेल्या भांडणावरुन सासुरवाडीतील लोकांशी जूना वाद होता. पाठिमागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या वादाचे पर्यावसन हत्तेत झाले. त्याने केलेल्या हल्ल्याध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मेहूणी गंभीर जखमी झाली आहे.

Advertisement

Mumbai News: गोरेगावच्या फिल्म सीटीत एकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू, पोलीस चौकशी सुरु

Pooja Chavan

गोरेगावच्या फिल्म सीटीमध्ये एका मालिकाच्या सेटवर एकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

Ganeshotsav 2023: मुंबईतील दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, पाहा आकडेवारी

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील दीड आणि काही दोन दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. घरगुती गणपती असलेल्या बाप्पाला भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला. यातील काही ठिकाणी भक्तांनी घरगुती विसर्जन केले. तर काहींनी तलावात. या सर्वांची आकडेवारी खालील प्रमाणे-

Maharashtra Rain Update: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Amol More

राज्यात येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Palghar News: पालघर मध्ये गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून मृत्यू

Pooja Chavan

पालघर येथे विर्सजनाच्या वेळी दोघांचा नाल्यात बुडून आणि एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Advertisement

Lalbaugcha Raja Darshan Video: लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी भक्तांच्या रांगा (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुंबई आणि महाराष्ट्रातील तमाम नानगरिकांच्या आकर्षण आणि कुतुहलाचा विषय असलेल्या लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. खास करुन दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भक्तांना काहीशी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या आहेत.

Shocking Visuals: लालबागचा राजा येथे भाविकांना धक्काबुक्की; उद्भवली चेंगराचेंगरीची परिस्थिती, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे. यावेळी मुंबई पोलीस कुठेही दिसत नाहीत.

Deccan Odyssey Luxury Train 2.0: उद्यापासून नव्या रुपात धावणार देशातील शाही 'डेक्कन ओडिसी लक्झरी ट्रेन'; जाणून घ्या मिळणाऱ्या सोयी व सुविधा

टीम लेटेस्टली

या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात. सन 2004 ते 2020 पर्यंत या आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे.

'CMO Maharashtra' WhatsApp Channel: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपद्वारे कनेक्ट; 'सीएमओ महाराष्ट्र’ या चॅनेलची सुरुवात, जाणून घ्या कसे कराल फॉलो

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, यु ट्यूब, थ्रेड्स, कू, टेलिग्राम आदी समाजमाध्यम तसेच इन्स्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो.

Advertisement
Advertisement