Pune Fire: पुण्यात शुक्रवार पेठ परिसरातील गोडाऊनला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
पुणे शहरातील शुक्रवार पेठ भागातील एका गोदामात ही आग लागली. आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
पुण्यात आज 12 नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. पुणे शहरातील शुक्रवार पेठ भागातील एका गोदामात ही आग लागली. आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी नंतर आग आटोक्यात आणली. या आगीत झालेल्या नुकसानीबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement