महाराष्ट्र
Delisle Bridge Closed: आदित्य ठाकरे यांच्या अनधिकृत उद्घाटनानंतर डेलिसल पूल पुन्हा बंद; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
टीम लेटेस्टलीगुरुवारी रात्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुलाच्या दुसऱ्या लेनचे अनधिकृत उद्घाटन झाले. मात्र, नंतर हा पूल बीएमसीने बंद केला.
Pune News: पुण्यात भरधाव कारची एकापाठोपाठ सात वाहनांना धडक, अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
Pooja Chavanएका भरधाव कारने एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Mumbai Fire News: वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट, आगीत पाच जण जखमी
टीम लेटेस्टलीमुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत पाच जण जखमी झाले.
Mumbai Police booked Aditya Thackeray: शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
अण्णासाहेब चवरेमुंबई (Mumbai Police) पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Fire Incidents in Diwali: मुंबईमध्ये या दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या 79 घटना; उच्च न्यायालयाच्या निर्बंधानंतरही घडले अनुचित प्रकार
टीम लेटेस्टलीअशा घटना रोखण्यासाठी एमएफबीने झोपडपट्टी आणि चाळींमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अग्निशमन अधिकार्‍यांनी सुमारे 169 व्याख्याने आयोजित केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांना फटाके फोडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करणारी सूचनाही जारी करण्यात आली.
Worst Drought-Hit Region: मराठवाडा ठरला राज्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त प्रदेश; जमिनीमध्ये ओलावा नसल्याने रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम
टीम लेटेस्टलीमराठवाड्यातील जलाशयांमध्ये कमीत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे, जो त्यांच्या स्थापित क्षमतेच्या 40 टक्के इतका आहे, असे सीएमओ अधिकाऱ्याने सांगितले. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाल्याचे मंत्रिमंडळाला सांगण्यात आले.
Mumbai Water Tax: मुंबईमध्ये पाणी करात 8 टक्क्यांची वाढ; BMC प्रशासनाने दिली मंजुरी
टीम लेटेस्टलीयाआधी 2012 मध्ये, बीएमसी स्थायी समितीने दरवर्षी 8% पेक्षा कमी दराने पाणी कर वाढविण्याचे अधिकार प्रशासनाला दिले होते. त्यानुसार दरवर्षी 16 जूनपासून प्रशासन पाणीपट्टी दरवाढ लागू करते. परंतु कोविड-19 महामारीचा विचार करता, 2020-21 आणि 2021-22 मध्ये करांमध्ये बदल करण्यात आलेला नव्हता.
Maharashtra Blood Banks: महाराष्ट्रातील 93 सरकारी ब्लड बँकांवर निष्काळजीपणा बाबत कारवाई; ठोठावला लाखो रुपयांचा दंड
टीम लेटेस्टलीजर रक्तपेढीने आपला साठा अपलोड केला नाही तर त्यावर प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारला जातो. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक रक्तपेढ्यांनी दैनंदिन साठा अद्ययावत करण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
Maharashtra Cabinet Decisions: 'आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात'; महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले मोठे निर्णय, घ्या जाणून
टीम लेटेस्टलीराज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता ही योजना 2027-28 या वर्षापर्यंत राबविण्यात येईल.
'छगन भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत'; Sambhaji Chhatrapati यांचा हल्लाबोल
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षण देताना ते ओबीसी प्रवर्गातून देण्याला छगन भुजबळ यांचा विरोध आहे. आज याच पार्श्वभूमीवर अंबड मध्ये
Pune Crime News: पुण्यात खळबळजनक घटना, नमाजसाठी गेलेल्या ९ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार
Pooja Chavanनमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघजकीस आली आहे.
Shivsena Clash: शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांच्या राड्यानंतर 50 ते 60 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीएकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात 50 ते 60 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navi Mumbai Metro Services Begin on Line No 1 Today: नवी मुंबई मेट्रो आजपासून नागरिकांच्या सेवेत; इथे पहा तिकीट दर, वेळापत्रक
टीम लेटेस्टलीआज दुपारी 3 वाजल्यापासून ही सुविधा सुरू होत आहे. या मेट्रोची सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
Madhya Pradesh Assembly Election 2023: इंदौर मध्ये माजी लोकसभा अध्यक्ष Sumitra Mahajan यांनी बजावला मतदानाचा हक्क
टीम लेटेस्टलीपोलिंग बुथ नंबर 163 वर सुमित्रा महाजन यांनी मतदान केले आहे.
Bal Thackeray Smrutidin 2023: शिवतीर्थावर Thackeray कुटुंबाने घेतले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन (Watch Video)
टीम लेटेस्टलीकाल शिवतीर्थवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले आहेत.
Leopard Attack Thwarted in Pune: कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्या शिकार सोडून पसार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील पुण्यात कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्याला शिकार सोडण्याची वेळ आली आहे.
Grant Road Fire: मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात इमारतीच्या 11,12 व्या मजल्यावर आग
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात एका इमारतीच्या 11, 12 व्या मजल्यावर आग लागल्याचं समोर आलं आहे.
Aarakshan Bachao Elgar Sabha: OBC सभेच्या पार्श्वभूमीवर जालना मध्ये जमावबंदीचे आदेश
टीम लेटेस्टलीआजच्या सभेला गोपिचंद पडळकर, पंकजा मुंडे, महादेव जानकर, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हजर राहण्याची शक्यता आहे.
Shivsena Clash: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार
टीम लेटेस्टलीबाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ परिसरात झालेल्या राड्याच्यावेळी पोलिसांनी कारवाई करा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्हाला स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने आम्ही त्याठिकाणी गेलो होते, असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.
Mumbai News: बाळाची अदला बदल? वाडिया रुग्णालयातील डॉक्टर,नर्सवर होणार कायदेशीर कारवाई
Pooja Chavanवाडिया (Wadia) रुग्णालयात नवजात बाळाची अदला बदल केल्याप्रकरणी लेबर वाॅर्डमधील डॉक्टर आणि नर्सवर गुन्हा दाखल झाला आहे. भोईवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.