Delisle Road Bridge Opening: डिलाईल रोड पुलाचे उद्या उद्धाटन होण्याची शक्यता, दक्षिण मुंबईतील नागरिकांना मिळणार दिलासा

या प्रकरणी बीएमसीच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दक्षिण मुंबईतील डिलाईल रोडची एक लेन गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे तयार असतााना देखील बंद ठेवण्यात आली आहे. आता हा पूल उद्यापासून सामन्यांसाठी खुला करण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी वरळी मतदारा संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही नेत्यांसोबत जाऊन पुलावर लावण्यात आलेले बॅरिक्रेडस हटवून पुलाचे उद्धाटन केले होते. या प्रकरणी बीएमसीच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा -Delisle Bridge Closed: आदित्य ठाकरे यांच्या अनधिकृत उद्घाटनानंतर डेलिसल पूल पुन्हा बंद; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण )

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif