महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारने खरेदी केली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार
Dipali Nevarekarएकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे.
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Prashant Joshiमुंबईत घर घेणे हे अनेकांचे स्वप्न आहे, पण खाजगी बांधकाम व्यावसायिकांचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. म्हाडाची ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आणि कमी उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे देते, तर मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी प्रीमियम पर्याय उपलब्ध आहेत.
Maharashtra Cabinet Decisions: महाराष्ट्रात नवी EV Policy ते सुधारित पीक विमा लागू होणार; पहा मंत्रिमंडळाचे निर्णय
Dipali Nevarekarमहाराष्ट्रामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णॅय झाला आहे.
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 1 जून रोजी PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार; ऑगस्टपर्यंत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता- Reports
टीम लेटेस्टलीमार्चमध्ये झालेल्या रूट्स एशिया 2025 शिखर परिषदेत बोलताना विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात महापात्रा यांनीही पुष्टी केली होती की विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होण्याची अपेक्षा आहे आणि जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला व्यावसायिक कामकाज सुरू होईल.
Pune Metro Update: पुण्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो सेवा आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार, MoS Murlidhar Mohol यांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश
Prashant Joshiमोहोळ यांनी महा मेट्रो आणि पीएमसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी कात्रज ते हिंजवडी या नव्या मेट्रो मार्गाचाही प्रस्ताव ठेवला, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
Leopard Sighting: पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचे दर्शन; घटना समोर येताच वन अधिकाऱ्यांकडून शोध सुरू (Video)
Jyoti Kadamपुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बिबट्या दिसल्याची घटना घडली आहे. घटना समोर येताच पुणे वन विभागाने शोध मोहीम सुरू केली. रात्री 8 वाजता धावपट्टीजवळ हे दृश्य दिसल्याने विमानतळाच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे.
Maharashtra Stock Market Leadership: भांडवली उभारणीमध्ये महाराष्ट्र अव्वल; FY25 मध्ये 1 लाख कोटींच्या इक्विटी उभारणीत 32% हिस्सा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTop IPO States India: एनएसईच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये इक्विटी लिस्टिंग आणि भांडवली उभारणीत महाराष्ट्र भारतात आघाडीवर. FY25 मध्ये महाराष्ट्राचा मुख्य बोर्ड इश्यूमधील हिस्सा 32% होता.
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 मृतांना राज्य सरकार कडून मदतीचा हात; 50 लाखांची मदत,शिक्षण आणि नोकरी देखील देणार
Dipali Nevarekarसारा भारत देश पहलगाम मधील भ्याड हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्याचा मानसिकतेमध्ये आहे. नागरिकांकडून या हल्ल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Mumbai Police New Commissioner: मुंबईचा पुढचा पोलीस आयुक्त कोण? रितेश कुमार, अर्चना त्यागी की देवेन भारती?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Police News: मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीपूर्वी नव्या आयुक्तांच्या नावाची चर्चा. महिला आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांची नियुक्ती होण्याची शक्यता.
Pune Temperature: पुणेकरांना उष्णतेपासून दिलासा! 2 ते 3 मे पासून तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज
Jyoti Kadamयेत्या 3-4 दिवसात मुंबई, पुणे शहरात तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
Dr. Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक; 160 कोटींच्या गुंतवणूकीचे वारसांना 300 कोटी मिळणार
Jyoti Kadamडॉ. शिरीष वळसंगकर यांनी म्युच्युअल फंडात 160 कोटीची रक्कम गुंतवल्याची माहिती समोर आली होती. एकूण 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणे शक्य असल्याचे गुंतवणूक तज्ञांनी सांगितले आहे.
HSC Result Stress Management: इयत्ता 12 वी निकालाआधी येणारा ताण कसा हाताळाल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHSC Exam Result And Anxiety Tips: महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2025 अजूनही जाहीर झालेला नाही. परिणामी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत तणावावर मात करण्यासाठी हे महत्त्वाचे उपाय जाणून घ्या.
Mumbai's Metro 3 Phase 2A Update: मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन फेज 2ए लवकरच सेवेत; बीकेसी ते वरळी प्रवास होणार अधिक सुखकर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसीएमआरएस क्लिअरन्सनंतर बीकेसी ते वरळीला जोडणारा मुंबई मेट्रो लाईन 3 चा फेज 2ए लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ज्यामुळे व्यवसाय केंद्रे, ट्रान्झिट पॉइंट्स आणि सांस्कृतिक स्थळांशी अखंड संपर्कप्रणालीसह प्रवासात बदल होण्याची अपेक्षा आहे.
Mumbai BEST Bus Fare Hike: मुंबई बेस्ट बस भाडेवाढ! एसी आणि नॉन-एसी बसेससाठी दुप्पट दर; जाणून घ्या नवे दरपत्रक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई बीएमसीने बेस्ट बस भाडे दुप्पट करण्यास मान्यता दिली, ज्यामुळे 31 लाख दैनंदिन प्रवाशांवर परिणाम झाला. एसी नसलेले भाडे ₹10 पर्यंत वाढले, एसी ₹12 पर्यंत वाढले. आठवड्याचे/मासिक पासेसमध्येही मोठी वाढ दिसून येते. सुधारित भाडे रचनेवरील नवीनतम दरपत्रक.
Mumbai Metro Line 4 Phase 2 Update: मुंबई मेट्रो लाईन 4 फेज 2 चे काम प्रगतीपथावर; विक्रोळीतील गांधी नगर जंक्शन येथे स्टील गर्डर बसवण्यास सुरुवात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Metro News: मुंबई मेट्रो लाईन 4 ने विक्रोळीतील गांधी नगर जंक्शन येथे 62.7-मीटरचा भव्य स्टील गर्डर बसवून एक मोठा टप्पा गाठला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईच्या वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तपशील येथे वाचा.
हृदयद्रावक! लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhakti Aghavमुलगी जिल्हाधिकारी झाल्यानंतर आनंदउत्सव साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रल्हाद खंदारे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी होते.
Maharashtra Board HSC Result Date 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता शिगेला; mahresult.nic.in वर असा पहा ऑनलाईन निकाल
Dipali Nevarekarअद्याप महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडीयातील कोणत्याही फॉर्वर्ड केलेल्या मेसेज विश्वास ठेवू नका. साधारणपणे निकालाच्या आदल्या दिवशी निकालाच्या तारीख, वेळेची माहिती दिली जाते.
Pune: सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहने अनेक किलोमीटरपर्यंत उभी
Jyoti Kadamसकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत वाहने 6 किलोमीटरपर्यंत रांगेत अडकली होती. रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्या होत्या.
Maharashtra Board SSC Result Date 2025: दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? पहा mahresult.nic.in वर कसा पहाल रिझल्ट
Dipali Nevarekarयंदा राज्यामध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 दरम्यान झाल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहेत.