महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांची मोर्चेबांधणी, 10 शिलेदारांवर लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी; घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) तोंडावर आल्याने त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील आपल्या 10 शिलेदारांवर टाकली आहे. ज्यामध्ये संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर जाधव, विनायक राऊत, राजन विचारे, रविंद्र वायकर, सुनिल प्रभू यांचा समावेश आहे.

Pune News: झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू, पुणे येथे अवकाळी पावसादरम्यानची घटना

Pooja Chavan

पुण्यात एका तरुणाला झाडाखाली थांबून चहा पिणं अंगावर बेतले आहे. झाडाखाली थांबून चहा पीत असताना अचानक झाडाची फांदी तुटून डोक्यात कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Window Seat Cushion Missing In IndiGo Flight: इंडिगो पुणे-नागपूर फ्लाइटमध्ये विंडो सीटचे कुशन गहाळ, See Photo

टीम लेटेस्टली

नागपूरच्या रहिवासी सागरिका पटनायक यांना विमानात तिची अर्धी सीट गहाळ झाल्याचे आढळले. सागरिका रविवारी पहाटे पुण्याहून नागपूरला (6E-6798) इंडिगोच्या फ्लाइटने कामासाठी जात होती.

Mumbai Shocker: बोरिवली स्थानकात तिकीट तपासकाला महिला प्रवासी आणि गुंडांकडून मारहाण; काय आहे नेमक प्रकरण? जाणून घ्या

टीम लेटेस्टली

दरम्यान, फ्री फ्रेस जर्नलने बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी अशा घटनेची पुष्टी केली परंतु कोणत्याही पक्षाने औपचारिक तक्रार किंवा एफआयआर दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Weather Update: देशात 'या' राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

टीम लेटेस्टली

देशात थंडीचा हुडहुडी कमी पडली दरम्यान पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली, जाणून घ्या अधिक माहिती

Jalgaon Accident: देव दर्शन घेऊन परतणारी कार कन्नड घाटात कोसळली, चार जणांचा मृत्यू, सात जखमी

Pooja Chavan

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथील कन्नड घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai: कर्जाची परतफेड करूनही सावकाराकडून 45 वर्षीय महिलेचा लैंगिक छळ; आरोपीला अटक

टीम लेटेस्टली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचा 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तिच्या 16 वर्षांच्या मुलासोबत राहत आहे. ती कांजूरमार्ग येथील एका हायपरमार्केटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. 2022 मध्ये, तिला मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनी येथे एक अपार्टमेंट भाड्याने घ्यायचे होते. त्यासाठी तिला 15,000 रुपयांची कमतरता होती.

Weather Update: थंडी गायब! महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

टीम लेटेस्टली

देशात थंडीचा हुडहुडी कमी पडली दरम्यान पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. अनेक ठिकाणी गेल्या २४तासांत पावसाने हैराण केले आहे.

Advertisement

Pune Wadgaon Sheri Accident: वडगाव शेरी येथे भीषण अपघात, टॅंकर पलटी होऊन गॅस गळती; वाहतूक सेवा ठप्प

टीम लेटेस्टली

पुणे नगर मार्गावर वडगाव शेरी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रिलायन्स कंपनीचा गॅस वाहतूक करणारा टॅंकर पटली झाला आहे.

Jalyukta Shivar Yojana: जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

टीम लेटेस्टली

ताज येथे झालेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.

Nashik Accident: नाशिकमध्ये कंटेनर-कारची धडक होऊन भीषण अपघात, 5 तरुणांचा जागीच मृत्यू

टीम लेटेस्टली

हे पाच ही तरुण मनमाडजवळच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उपस्थिती लावून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, पालघमध्येही पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी

Amol More

मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. पुढच्या 3 ते 4 तासांच मुंबई आणि पालघरमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

Kalyan Train Fire: कल्याणमध्ये मालगाडीला आग, अग्निशमन विभाग आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल

टीम लेटेस्टली

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, काही भागात अवकाळीसह गारपीटचा धोका

Amol More

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Devendra Fadnavis यांनी सांगितला महायुतीचा लोकसभा निवडणूकीसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला

टीम लेटेस्टली

गेल्या वर्षी भाजपाने 25 जागा लढवल्या आणि 23 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्यामते विदर्भामध्ये भाजपा मजबूत स्थितीत आहे तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि कोकण, मुंबई मध्ये शिवसेनेला जागा दिल्या जातील.

Maratha Reservation Row: जालन्यातील दगडफेकीप्रकरणी 4 जणांना अटक; शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

टीम लेटेस्टली

मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरंगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी सप्टेंबरमध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराटी येथे उपोषण केल्याने हिंसाचार झाला होता.

Advertisement

मराठी पाटी न लावल्याने ठाण्यात MG Motors च्या शोरूमला मनसे कडून लावण्यात आलं काळं!

टीम लेटेस्टली

कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानेही कानउघडणी केली आहे.

Dhangar Reservation Row: धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र; असंवेदनशीलतेने प्रकरण हाताळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर केली कारवाईची मागणी

टीम लेटेस्टली

पडळकर यांनी फडणवीस यांना आंदोलनात सहभागी झालेल्या धनगर लोकांवरील खटले मागे घेण्याची विनंती केली.

ST Bus Accident: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार्‍या धावत्या एसटी बसचं चाक निखळल्याने अपघात

टीम लेटेस्टली

सोलापुरातील उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि उलटी झाली.

26/11 Mumbai Terror Attack: शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

टीम लेटेस्टली

मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे.

Advertisement
Advertisement