Actor Rakhi Sawant ला कोर्टाचा दिलासा; पती Adil Durrani ने त्याचे खाजगी व्हिडिओ मीडीयात दाखवल्याप्रकरणी केली होती FIR
अंबोली पोलिस स्टेशनने राखीच्या पतीच्या तक्रारीवरून राखी विरूद्ध FIR नोंदवला होता.
अभिनेत्री राखी सावंतने पती Adil Durrani विरूद्ध फसवणूकीचे आरोप केल्यानंतर त्यानेही राखी ने आपले खाजगी व्हिडिओ मीडीयात दाखवल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. अंबोली पोलिस स्टेशनने राखीच्या पतीच्या तक्रारीवरून राखी विरूद्ध FIR नोंदवला होता. या प्रकरणी कोर्टाने राखीला interim protection दिले आहे. Rakhi Sawant Files Complaint against Adil Durrani: अभिनेत्री राखी सावंतची पती आदिल दुराणी विरोधात पोलिसांत तक्रार; पैसे, दागिने घेतल्याचा आरोप .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)