Unseasonal Rain: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 26 नोव्हेंबरला रात्री उशिरा अचानक पाऊस, वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट झाला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. Weather forecast: विदर्भामध्ये सोसायटीच्या वाऱ्यासरह मुसळधार पावसाची शक्यता .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement