महाराष्ट्र

BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar: बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारी भांडवल प्रथमच USD 4 ट्रिलियन मार्कवर पोहोचले

टीम लेटेस्टली

BSE-Listed Companies Market Cap: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock Exchange) वरील सर्व सूचीबद्ध प्रमुख कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्यांकनाने बुधवारी (29 नोव्हेंबर) प्रथमच USD 4-ट्रिलियनचा टप्पा गाठला.

Unseasonal Rain: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

टीम लेटेस्टली

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Hingoli News: 'पूर्णा'ची साखर भिजली पाण्यात, गोडाऊनमध्ये पाक; अवकाळीच्या तडाख्यात दोन कोटी रुपये 'फट स्वाहा'

अण्णासाहेब चवरे

Sugar Soaked in Water: अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी नेहमीच नुकसानकारक ठरतो. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मात्र तो चक्क पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (Purna Cooperative Sugar Factory) हानिकारक ठरला आहे.

BEST कडून कुर्ला पश्चिम ते वांद्रे पूर्व स्टेशन मार्गावर एसी डबल डेकर बस सुरू

टीम लेटेस्टली

बेस्टने 56 रुपये प्रति किमी या दराने बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून सुमारे 75 रुपये / किमीच्या उत्पन्नासह नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Datta Dalvi Arrested: दत्ता दळवी यांना अटक, शिवसेना (UBT) गटाचे कार्यकर्ते आक्रमक; CM एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरल्याचा आरोप

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi Arrested) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भांडूप येथील राहत्या घरुन सकाळी आठ वाजणेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांना आजच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

Mumbai Cylinder Blast News: मुंबईत सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चेंबुरमधील थरारक घटना

टीम लेटेस्टली

या घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांची पहिल्या मजल्यावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर 4 जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

Weather Forecast: अवकाळी पाऊस यायचं म्हणतोय! बळीराजाला चिंता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

अण्णासाहेब चवरे

अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट आभाळात घोंगावू लागल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजात देशात आणि राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Nagpur Suicide Case: नागपूर मध्ये IAS, IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने 25 वर्षीय मुलाची आत्महत्या

टीम लेटेस्टली

सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल मध्ये 25 वर्षीय शुभम सिद्धार्थ कांबळे ने आपलं जीवन संपवलं आहे.

Advertisement

Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, 21 वर्षीय तरुणाची हत्या

टीम लेटेस्टली

पुण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Saamana Editorial on CM Eknath Shinde: 'गद्दार हृदयसम्राटांकडे भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'सामना'तून प्रहार

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र दैनिक सामना संपादकियातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आधुनिक नीरो अशी संभावना करतानाच 'गद्दार हृदयसम्राट' म्हणूनही त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Bharat Gaurav Train Food Poisoning: भारत गौरव ट्रेन मध्ये 40 प्रवाशांना विषबाधेचा संशय; पुणे स्थानकात उपचारानंतर सारे ससून रूग्णालयात दाखल

टीम लेटेस्टली

भारत गौरव ट्रेन मध्ये प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर ही बाब पुणे रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आली. मध्यरात्री ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली. स्टेशन वरच स्टाफ आणि डॉक्टरांचे पथक दाखल होते.

Pune Fire News: पुण्यातील नऱ्हे परिसरात भीषण आग; 10 वाहने जळून खाक

टीम लेटेस्टली

पुणे शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 23 नोव्हेंबर रोजी देखील शहरातील वेस्टएंड मॉलमध्ये मोठी आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मॉलमधील नागरिकांना सुखरुप बाहेर काढलं होतं.

Advertisement

Pink Rickshaw: राज्यातील 'या' महत्त्वाच्या शहरात सुरु होणार ‘पिंक रिक्षा’ योजना; महिलांना उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी

टीम लेटेस्टली

गुलाबी रिक्षा या भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय आहे. रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.

State Level Sports Competition: राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत मोठी घोषणा; लातूर, बुलढाणा, सांगली येथे होणार आयोजन, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

स्थानिक आयोजन समितीस या स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रति खेळ रु.७५.०० लाख उपलब्ध करुन देण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त अधिक निधीची आवश्यकता भासल्यास आयोजन समितीस निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

16 Shiv Sena MLAs Disqualification Case: ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात 'खोटी कागदपत्र' सादर - शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचा दावा (Watch Video)

टीम लेटेस्टली

शिवसेनेच्या संविधानामध्ये पक्षप्रमुख असं कोणतेही पद नसल्याचा दावा देखील महेश जेठमलानी यांनी केला आहे.

Advay Hiray-Patil Case: अद्वय हिरे यांचा जामीन कोर्टाने फेटाळला; मुक्काम कोठडीतच

टीम लेटेस्टली

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना शिवसेना अद्वय हिरे यांच्या पाठीशी उभी असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

पुण्यात पाळीव कुत्र्यावर शेजारच्याकडून एअरगनने हल्ला; मालकाची पोलिस स्टेशन मध्ये धाव

टीम लेटेस्टली

हडपसर पोलिस स्टेशन मध्ये 'इंक्लेव्ह लोकमंगल सोसायटी' च्या झेड कॉर्नर मांजरी बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. कुत्रा त्रास देत असल्याच्या रागामध्ये एअरगनचा वापर करून त्याला जखमी केले.

Uddhav Thackeray on Eknath Shinde: पंचतारांकीत शेती राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावी; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

अण्णासाहेब चवरे

राज्य सरकारवर टीका केली की, मुख्यमंत्री गळा काढतात. मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यावर माझे काहीच म्हणने नाही. पण, अशी पंचतारांकीत शेती राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'गद्दार' असा केला.

IndiGo Flight मध्ये सीटवर कुशनच नाही; सोशल मीडीयात वायरल फोटो नंतर अनेकांनी व्यक्त केला संताप

टीम लेटेस्टली

10A या खिडकीजवळील सीटवर चक्क कुशनच नव्हते. सोशल मीडीयात हा फोटो वायरल झाल्यानंतर अनेकांनी इंडिगो च्या सेवेवर टीकास्त्र डागलं आहे.

Mumbai: मुंबईत वायूप्रदूषणात मोठी घट, हवेच्या गुणवत्तेत पावसामुळे सुधारणा, आजही पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

मुंबईत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणात मोठी घट झाली असून हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा दिसून आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement
Advertisement