महाराष्ट्र

Mahayuti Seat Sharing: तर400 पार'चा स्वप्नभंग होईल, अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तक्रवितर्क

टीम लेटेस्टली

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे नेते धर्मराव अत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी एका भाषणादरम्यान दिलेला इशारा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Mumbai News: उच्चभ्रू इमारतीच्या लिफ्टमध्ये दोघे जण अडकले, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर, समतानगर पोलिस ठाण्यात कंपनीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईच्या कांदिवलीत एका उच्चभ्रू इमारतीच्या लिफ्टमध्ये दोघे जण अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Death Due to Cat Bite: मांजर चावल्यामुळे 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नागपूरातील खळबळजनक घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मांजर चावल्यानंतर एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे असा अंदाज वर्तवला जात आहे.

96th Academy Awards: अष्ठपैलू कलाकार नितिन देसाई यांचे ऑस्कर सोहळ्यात स्मरण; जगभरातील मान्यवरांकडून आदरांजली

अण्णासाहेब चवरे

बॉलीवूड चित्रपटांमध्ये सेट क्राफ्टिंगसाठी ओळखले जाणारे प्रतिष्ठित निर्माते नितिन देसाई यांचे 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'इन मेमोरिअम' विभागांमध्ये स्मरण करण्यात आले. नितिन देसाई यांचे चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान राहिले.

Advertisement

Nashik Crime: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय, पतीकडून माजी सैनिकाची हत्या; नाशिकाची खळबळजनक घटना

Pooja Chavan

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची हत्या करण्यात आली आहे.ही घटना रविवारी १० मार्च रात्रीच्या सुमारास घडली आहे.

Chandrapur Food Poison: चंद्रपूरमध्ये 41 प्रशिक्षणार्थी पोलीसांना विषबाधा, 9 जण गंभीर, उपचार सुरु

Pooja Chavan

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी विषबाधा झाल्याची घटना घडल्या आहे.

Ravindra Waikar Join Shivsena: आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरे यांना धक्का

Amol More

वर्षा बंगल्यावर जाण्यापूर्वी रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी क्लब हाऊसमध्ये जाऊन गणपतीची पूजा केली.

Pune Metro Unlimited Pass: पुणे मेट्रोने प्रवाशांना दिली अप्रतिम ऑफर; फक्त 'एवढ्या' पैशांत पुणेकर करू शकणार अमर्यादित प्रवास

Bhakti Aghav

या पासच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते दिवाणी न्यायालय आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या दोन्ही मार्गावर कोणताही प्रवासी एक दिवस अमर्याद प्रवास करू शकेल, असे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये मद्यधुंद डॉक्टर रुग्णालयात निर्वस्त्र फिरणाऱ्या डॉक्टरावर कारवाई, शासकीय सेवेतून कार्यमुक्त

Amol More

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरने निर्वस्त्र होऊन नग्न अवस्थेत रुग्णालयात फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे अंगावर एकही कपडा नसलेला हा डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता.

Nashik News : गुप्तांगावर मारल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, नाशिक येथील घटना

Jyoti Kadam

मस्करी दरम्यान गुप्तांगावर मारल्याने 15 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Ravindra Waikar To Join Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रविंद्र वायकर यांचा आज शिंदे गटात होणार जाहीर प्रवेश - रिपोर्ट्स

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये काल शिवसेना शाखांना भेटीसाठी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आले असता रविंद्र वायकर त्यांच्या स्वागताला दिसले होते. आज त्यांच्या भेटीनंतर दुसर्‍याच दिवशी रविंद्र वायकर शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पक्षात सहभागी होत आहेत.

Pune Koyta Gang: कोयता गँगचीने रात्री वाहनांची केली तोडफोड, पुण्यात नेमकं चाललं तरी काय? (पाहा व्हिडिओ)

टीम लेटेस्टली

पुण्यातील हडपसर येथे कोयत्या गॅंगने रात्री वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना शनिवारी हडपसर येथील वसंतददादा इन्स्टिट्यूट जवळ ही घटना घडली आहे.

Advertisement

Pune News : पुणे विद्यापीठाचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर; मेसच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये आढळले केस

Jyoti Kadam

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापठात हजारो विद्यार्थी दररोज नाष्ता, मध्यान्न भोजन, रात्रीच जेवण खातात. पण, आता विद्यापठातील जेवणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे. पोह्यांमध्ये अळी आणि उपीटमध्ये आढळलेल्या केसांमुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईतील बिल्डरला सायबर गुन्हेगाराकडून 60 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

बिल्डरने तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola News: अकोल्यात शिक्षकाच्या मारहाणीला कंटाळून 9 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पालकांकडून कारवाईची मागणी

Pooja Chavan

अकोल्यात एका नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Sanjay Nirupam यांच्या घणाघातीला टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर; 'संजय निरूपम यांनी निवडणूक लढवायची इच्छा पक्षाला सांगावी सोशल मीडीया ला नव्हे' (Watch Video)

टीम लेटेस्टली

संजय निरूपम 2014, 2019 मध्ये पराभूत झाले आहेत. आता त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी बोलावं सोशल मिडीयात बोलून उपयोग नसल्याचं म्हणत ठाकरे गटाने निरूपमांचे कान टोचले आहेत.

Advertisement

Amol Kirtikar यांना लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर; संजय निरुपम यांनी आक्रमक होत केलं ट्वीट

टीम लेटेस्टली

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा भेटीमध्ये काल उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Ahmedanagar Gangrape: 9 वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामुहिक बलात्कार, पीडितेच्या अश्लिल व्हिडिओमुळे खळबळ

Pooja Chavan

अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Kalyan News: जीव गेला पण रोखलच! मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याची कोब्राशी झुंज; कल्याणमधील घटना

Jyoti Kadam

 कुत्रा हा त्याच्या मालकाशी एकनिष्ठ असतो याच्या अनेक कथा आपण एकल्यात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. मालकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी घरात कोब्रा आल्याची चाहूल लगताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला. त्याने आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेले संकट ओळखले. मात्र, या झुंजीत त्याने आपला जीव गमावला.

Mumbai Shocker: मतिमंद भावाचा बहिणीकडूनच चाकू भोसकून खून; अंधेरी मधील घटना

टीम लेटेस्टली

आरोपी महिला अमरजित अहुवालियाने भाऊ सुरेंद्र अहुवालियाचा खून चाकूने केला. नंतर त्याला गळफास लावला.

Advertisement
Advertisement