महाराष्ट्र

Vasant More Quits MNS: मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे यांचा राज ठाकरे यांना राजीनामा देत 'जय महाराष्ट्र'!

टीम लेटेस्टली

आज सकाळी देखील वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट राजीनामा देत त्यांनी राज ठाकरे माफी असावी म्हणत त्यांना जय महाराष्ट्र केला आहे.

Pandharpur Vitthal Rukmini Temple: पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणी दर्शन शुक्रवारपासून राहणार बंद

Amol More

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या काम वेगाने सुरू झाले आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Mumbai News: हवालदाराच्या मुलावर टोळक्यांचा हल्ला, गुन्हा दाखल; घटनेचा Video आला समोर

टीम लेटेस्टली

मुंबईत रविवारी धारावीमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे.

Mazagon Dock Worker In Honey Trap: माझगाव डॉक येथील कर्मचारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात; महाराष्ट्र एटीएसकडून अटक

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) माझगॉन डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders) कर्मचारी कल्पेश बायकर (31) याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. एमडीएल (MDL) कर्मचारी असलेल्या या व्यक्तीवर हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकल्याचा आणि संशयित पाकिस्तानी गुप्तचरांना गुप्त माहिती लीक करण्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. रा

Advertisement

Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर, आता एकाच तिकीटावरून करता येणार वेगवेगळ्या मार्गिकांवर प्रवास

Jyoti Kadam

घाटकोपर-वर्सोवा ही राज्यातील पहिली मेट्रो मार्गिका अखेर एमएमआरडीएच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे मार्गिका खरेदी करण्याचे पाच वर्षांपासूनचे भिजत घोंगडे असलेला हा निर्णय अखेर मार्गी लागला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला अखेर सोमवारी मंजुरी दिली.

Mahadev Jankar on Gopinath Munde: पंकजा मुंडे यांच्यापेक्षा माझी वाताहत अधिक, महादेव जानकर असं का म्हणाले?

अण्णासाहेब चवरे

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जाण्याने माझे मोठे नुकसान झाले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याहीपेक्षा माझी वाताहत अधिक झाली, अशी भावोद्गारही महादेव जानकर यांनी काढले आहेत. ते परभणी (Parbhani) येथे रासप कार्यकर्ता आणि विजय निर्धार मेळाव्यात बोलत होते.

Pune Crime News: वर्गात क्षुल्लक कारणांवरून भांडण झाल्याने 10 वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कात्रज येथील चौघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

पुणे हे विद्येचे माहेर घर म्हटले जायचं परंतु आता गुन्हेगारी वाढत असल्यामुळे नागरिकांना संताप व्यक्त केला आहे.

Dombivli News : 'परीक्षा सुरू आहे, स्पीकरचा आवाज कमी करा' सांगितलं, तरूणांनी त्याला धू धू धुतलं, डोंबिवलीतील घटना

Jyoti Kadam

स्पीकरचा आवाज कमी करा असं अगदी क्षुल्लक कारण सांगितल्याच्या काराणावरून एकाला मारहाण करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या काळात मुलांच्या परिक्षा सुरू आहेत. तरी अशी घटना घडत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Mumbai Accident: भरधाव स्कूटीच्या धडकेत 76 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना

Pooja Chavan

मुंबईतील घाटकोपर परिसरात अपघातात एका ७६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे.

SBI Fraud Case: 'कुंपणाने खाल्ले शेत', मॅनेजरने लुटली एसबीआय बँक; ऑनलाईन बेटिंग खेळण्याच्या नादातून कृत्य

अण्णासाहेब चवरे

एखाद्याला विश्वासाने रक्षणाची जबाबादीर द्यावी आणि त्यानेच केसाने गळा कापावा, अशी घटना मुंबई येथील एका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Bank Fraud Case) शाखेत घडली आहे. भांडूप येथील एसबीआय शाखेत ठेवीदारांनी ठेवलेले तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने गायब आहे. धक्कादायक म्हणजे पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार या सोन्याची चोरी झाली आहे

Pune Vasant More: मनसे नेते वसंत मोरे नाराज, सोशल मिडीयावर पोस्ट करत भावनां केल्या व्यक्त

Amol More

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे नेहमीच कोणत्यांना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मनसे नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी एक पोस्ट करुन उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे.

Journalist Pankaj Khelkar passed away: 'आज तक' वृत्तवाहिनीचे प्रतिनीधी पंकज खेळकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pooja Chavan

आज तक या वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनीधी पंकज खेळकर यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Advertisement

Cabinet Meeting Decisions: महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क, गुढीपाडवा-आंबेडकर जयंती निमित्त ‘आनंदाचा शिधा’; जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीमधील निर्णय

टीम लेटेस्टली

धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबई मधील खारघर नोड येथील सेक्टर 5 मधील भूखंड क्र.46 बी हा 4000 चौ.मी. भूखंड धनगर समाजास देण्यात येईल.

Mother's Name Mandatory on Government Documents: आता सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक; महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा निर्णय, 1 मेपासून अंमलबजावणी

टीम लेटेस्टली

सोमवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आतापासून सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले आहे.

Ajit Pawar On Koyta Gang : 'कार्ट्यांना नीट वागायला शिकवा नाहीतर, आता डायरेक्ट टायरमध्ये...'; पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अजित पवारांनी पालकांना सुनावले

Jyoti Kadam

पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे पुण्याचे नाव खराब होत आहे. पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

SIT For Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार

Amol More

आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच गठित करण्यात आली आहे.

Advertisement

Chandrahar Patil Joins Shiv Sena (UBT): डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना-युबीटीमध्ये प्रवेश (Watch Video)

टीम लेटेस्टली

पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत केले.

Amravati Bus Firing : अमरावती-नागपूर महामार्गावर खासगी बसवर गोळीबार, चारजण जखमी

Jyoti Kadam

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Ranjangaon Fire Video: राजणगावात तीन दुकांनाना आग, कोणतीही जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रविवारी राजनगाव शेणपुंजी मेनरोडवर असलेल्या तीन दुकानांना आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

Pune Vande Bharat Train: पुण्याला मिळणार आणखी दोन वंदे भारत ट्रेन

Amol More

आता देशात आणखी 10 वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून त्यापैकी दोन महाराष्ट्रातून चालवण्यात येणार आहेत.

Advertisement
Advertisement