Mumbai News: हवालदाराच्या मुलावर टोळक्यांचा हल्ला, गुन्हा दाखल; घटनेचा Video आला समोर
मुंबईत रविवारी धारावीमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे.
Mumbai News: मुंबईत रविवारी धारावीमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना धारावी जंक्शनवर घडला आहे. रविवारी (10 मार्च) रोजी ही घटना घडली आहे. मुलावर दाडक्याने हल्ला केला. बेदम मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात वैदकीय उपचारासाठी नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.हल्लेखोर घटनास्थळावरून फरार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपींचा शोध सुरु आहे. (हेही वाचा- भरधाव स्कूटीच्या धडकेत 76 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement