महाराष्ट्र

Holi 2024 Special Trains On Konkan Rail Update: रोहा-चिपळूण-रोहा मेमूच्या होळी विशेष फेऱ्या रद्द

टीम लेटेस्टली

कोकण रेल्वे मार्गावर रोहा-चिपळूण- रोहा मेमूच्या (Roha Chiplun Roha Memu) होळी विशेष फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

Jalgaon Accident: जळगावात भाविकांच्या कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

Pooja Chavan

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघाता झाल्याची माहिती समोर येत आहे. गावात मंदिर उभारणी झाल्याने प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी शिवलिंग आणणासाठी गेलेल्या गावकऱ्यांचा अपघात झाला

Mumbai Shocker : कुलाबा येथे काश्मिरी व्यावसायिकाला टोळक्याकडून बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल (Watch Video)

Jyoti Kadam

कुलाबा परिसरात लोकांच्या एका गटाकडून काश्मिरी व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. व्यवसाय सोडण्यासाठी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Entire 140 cr Indians are Hindu: भारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Amol More

भारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू आहेत कारण त्यांचे पूर्वज हिंदू होते असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले आहे.

Advertisement

Pan Masala Ban In Maharashtra: महाराष्ट्रातील पानमसाला वरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

टीम लेटेस्टली

2012 मध्ये राज्य सरकारनं लावलेली पान मसाला आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी अद्यापही कायम आहे.

Nagpur Shocker : ‘टोईंग व्हॅन’ कर्मचाऱ्यांची 'दादागिरी', दुचाकीवर बसलेल्या युवकाला तिघांची मारहाण (Watch Video)

Jyoti Kadam

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंगा पुतळा चौकात टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांची दादागिरी दिसून आली. एक युवक दुचाकीवर बसलेला असतानासुद्धा दुचाकी उचलून कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅनच्या तीन कर्मचाऱ्यांनी युवकाला मारहाण केली.

Pune Garage Fire: पुण्यातील प्रसिद्ध गॅरेजलला पहाटे भीषण आग; 17 वाहने जळून खाक

Amol More

अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही 17 वाहने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये एप्रिल 24 पर्यंत शहरभर 5% पाणी कपात

टीम लेटेस्टली

900 मिलियन लीटर क्षमतेच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट द्वारा रोजचे 990 मिलियन लीटर पाणी ट्रीट केले जाते. सध्या बीएमसी कडून मान्सून पूर्व देखभालीचं काम सुरू आहे यामध्ये या टॅंकची स्वच्छता देखील केली जाणार आहे.

Advertisement

Air India Building: एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात; केंद्राने दिली मान्यता, 1,601 कोटी रुपयांना झाला करार

टीम लेटेस्टली

राज्य सरकारला या इमारतीचा मालकी हक्क मिळाल्यानंतर त्याचा वापर सरकारी कार्यालय म्हणून केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत 1974 मध्ये बांधण्यात आली होती. ही इमारत 23 मजली असून ती 46,470 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Adhyasan Center: दिल्लीच्या JNU मध्ये सुरु होणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र; केला जाणार महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास

टीम लेटेस्टली

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आणि धोरणे आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत असे आपण म्हणतो, मात्र या सर्व बाबींची आधुनिक शैक्षणिक परिप्रेक्षात मांडणी होणे गरजेचे आहे, ते कार्य या अध्यासनाने साध्य होईल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Fire Erupts At Furniture Market In Goregaon: गोरेगावमधील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. लेव्हल II म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आगीमुळे मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका सेवा आणि वॉर्ड स्टाफ यासह विविध पथकांनी संयुक्त प्रयत्न केले.

State Department of Tourism Directorate : राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयाला 68 लाखांचा गंडा, बनावट चेकद्वारे लुटले

Jyoti Kadam

राज्य सरकारच्या कामकाजात सुरूक्षा नसल्याची बाब समोर आली आहे. बनावट चेक वापरून राज्याच्या पर्यटन संचालनालय विभागाची तब्बल 68 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Lok Sabha Elections 2024: अजित पवार गटाला मोठा धक्का; आमदार निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला (Video)

टीम लेटेस्टली

अजित पवार गटातील पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील शरद पवार गटाच्या पुणे कार्यालयात दाखल झाले आहेत. आमदार निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Kolhapur Drunk Police : दारू पिऊन पोलिसाचा धिंगाणा; हॉटेलमध्ये बिल मागणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण

Jyoti Kadam

कोल्हापूरमध्ये एका पोलिसाने दारूच्या नशेत हॉटेलमध्ये राडा घातल्याची घटना घडली आहे. जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

Demolition of Sai Resort in Dapoli: अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार; मुंबई हायकोर्टाचे आदेश

टीम लेटेस्टली

साई रिसॉर्ट हे आधी अनिल परब यांचे होते. नंतर त्यांनी हे रिसॉर्ट मित्र सदानंद कदम यांना विकले. बांधकामामध्ये अनियमितता असल्याचं सांगत मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते

Ulhasnagar Car Accident: अनियंत्रित कार चहाच्या दुकानात घुसली, घटनेचा Video आला समोर, उल्हासनगर परिसरात खळबळ

Pooja Chavan

कल्याण जवळील उल्हासनगर परिसरात कार अनियंत्रित होऊन अपघात झाला आहे.ही भीषण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Advertisement

Rahul Gandhi On Farmers At Nashik: इंडिया आघाडी 'शेतकऱ्यांचा आवाज'; नाशिकमधील चांदवड येथून राहुल गांधी यांची ग्वाही

अण्णासाहेब चवरे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान, नाशिक येथील चांदवड (Chandwad) येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.

Navi Mumbai : शाळेतील भांडण जीवावर बेतले, नवी मुंबईत दोन गटांतील हाणामारीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Jyoti Kadam

शाळेतील विद्यार्थ्यांची भांडणे, वाद या घटना काही नवीन नाहीत. मात्र, नवी मुंबईतील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भांडणात एकाचा जीव गेल्याची घटना घडली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

Mumbai Water Level Updates: मुंबई मध्ये 7 तलावात मिळून मागील 3 वर्षातील निच्चांकी केवळ 37.9% पाणीसाठा

टीम लेटेस्टली

मागील वर्षी याच दिवशी मुंबईच्या तलावात सुमारे 44% पाणीसाठा होता. यंदा हा साठा 37.9 % झाला आहे. तर 2022 मध्ये हाच पाणीसाठा 46.5% पर्यंत खाली गेला होता.

Ajit Pawar यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; Sharad Pawar यांचा फोटो, नाव न वापरण्याचं हमीपत्र सादर करण्याचे आदेश

टीम लेटेस्टली

गोंधळ टाळण्यासाठी 'घड्याळ' हे चिन्ह देखील न वापरण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत.

Advertisement
Advertisement