Kolhapur Drunk Police : दारू पिऊन पोलिसाचा धिंगाणा; हॉटेलमध्ये बिल मागणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण
कोल्हापूरमध्ये एका पोलिसाने दारूच्या नशेत हॉटेलमध्ये राडा घातल्याची घटना घडली आहे. जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Kolhapur Drunk Police : पोलीस हे राज्यात शांतता, सुव्यवस्ठा राखण्याचे काम करतात. पण एका पोलिसाने मात्र पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगल्याची माहिती समोर आली आहे. भुदरगड पोलीस ठाण्यातील एक पोलीस एका हॉटेलमध्ये गेला. तिथं तो दारू प्यायला. इतकी दारू प्यायला (Kolhapur Drunk Police)की नशेत त्याने खाकीचा माज दाखवायला सुरूवात केली. पोलीस म्हणून त्याने हॉटेलचं बिलच देण्यास नकार दिला.अनेकवेळा सांगूणही त्यान बिल देणे टाळले. अखेर रागाच्या भरात त्याने बिल मागणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण ( beaten up hotel employee)केली. तानाजी विचारे असं या हॉटेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. (हेही वाचा :Beed Police Suicide: बीडमध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement