महाराष्ट्र
Accident News: लेन बदलताना टँकर पलटी, 400 फूट दरीत कोसळला टेम्प; एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात; 1 जण जागीच ठार
अण्णासाहेब चवरेमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai - Pune Expressway Accident )तीन वाहनांच्या झालेल्या विचीत्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जण बालंबाल बचावले. ही घटना रायगड जिल्ह्यात (Raigad Accident News) घडली. तर दुसऱ्या घटनेत प्रवाशांनी भरलेला ट्रेम्पो तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळला.
Ahmednagar Crime : संतापजनक! दारूच्या नशेत नराधम पतीने पत्नीसह दोन मुलींना पेटवले, तिघींचाही होरपळून मृत्यू
Jyoti Kadamदेशभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगरमधून दृदय पिळवटूण टाकणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती
Jyoti Kadamवैजापूर तालुक्यातील आंचलगावात कौटुंबिक वादातून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्यानंतर तिला वाचविण्यासाठी आलेला दोन चिमुकल्याही गंभीररित्या भाजल्या. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्य मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी UBT शिवसेना 26 मार्च रोजी जाहीर करणार उमेदवारांची पहिली यादी
Bhakti Aghav. शिवसेना (UBT) रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, सांगली आणि मावळ या जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकते.
Mumbai News: फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांसोबत घडला घात, खदानीत सापडला एकाचा मृतदेह, दुसरा बेपत्ता
Pooja Chavanमुंबईच्या दहिसर येते दोन मुलांसोबत दुर्घटना घडली आहे. पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीतील पाण्यात दोन तरुण बुडसल्याची घटना समोर आली आहे
Jalgaon News: जळगावात गॅस सिलिंडरच्या स्फोट, एकाचा होरपळून मृत्यू
Pooja Chavanअमळनेर तालुक्यतील येथील पिंपळी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीची संध्याकाळी मातोश्रीवर बैठक; उद्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता
Jyoti Kadamमहाविकास आघाडीमध्ये एकीकडे जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षालादेखील मविआत समाऊन घेण्याचे त्यांच्यावर आव्हान आहे. त्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
Pune FC Road Holi 2024: होळीच्या निमित्ताने महिला, युवतींवर फेकले पाण्याचे फुगे, पुणे येथील फर्ग्युसन रोडवर तरुणांचे असभ्य वर्तन (Watch Video)
टीम लेटेस्टलीहोळी साजरी करण्याचे निमित्त करुन पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील महिला, तरुणींवर पाण्याचे फुगे फेकण्याचे उद्दाम आणि असभ्य वर्तन काही तरुणांनी केले आहे. या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. तरुणांनी हे वर्तन एफसी रोडच्या मुख्य गेटवरुन तुकाराम पादुका चौकाकडे जाताना केले.
Ahmednagar News: ट्रॅक्टर विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने शॉक, दोघांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना
Pooja Chavanअहमदनगर जिल्ह्यातील हातवळण बनपिंपरी रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जात असताना ट्रॅक्टर विद्यूत तार संपर्कात आल्याने मोठा घात घडला आहे.
Maharashtra Water Storage : चिंताजनक! राज्यातील धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक, यंदाचा उन्हाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता
Jyoti KadamMaharashtra Water Storage : राज्यात उन्हाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, फक्त 40 टक्के पाणीसाठा राज्यातील धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यातही चिंतेचीबाब अशी की मार्च महिना सुरु असून, पावसाळा सुरु होण्यासाठी अजून ३ महिने शिल्लक आहे.
Navneet Rana: निकृष्ट दर्जाच्या साड्या दिल्या; मेळघाटात नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी केली होळी(Watcha Video)
Jyoti Kadamखासदार नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी मेळघाटात आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप केलं होतं. मात्र, त्या इतक्या नितकृष्ठ दर्जाच्या होत्या की, आदिवासी महिलांनी त्या साड्यांची होळी केली. निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
Buldhana Crime: होळी दहनाच्या पूर्वसंध्येला दोन गटात तुंबळ हाणामारी, बुलढाण्यातील घटना, 5 जण गंभीर जखमी
Pooja Chavanठिकठिकाणी होळीचा सण साजरा होताना पाहायला मिळत आहे. काल राज्यभरात होळीकाचे दहन केले.
Pratibha Dhanorkar: सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात चंद्रपूरात प्रतिभा धानोरकर रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर
Amol Moreभाजपने चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील चंद्रपुरातील लढत फार महत्त्वाची ठरणार आहे.
Naveen Jindal Joins BJP: काँग्रेसला मोठा झटका, कुरुक्षेत्रचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचा पक्षाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश
Amol Moreलोकसभा निवडणुकीपूर्वी कुरुक्षेत्रचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता
Amol Moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे
Mahadev Jankar: महादेव जानकरांची महायुतीला साथ, रासपला राज्यात एक जागा मिळणार
Amol Moreया बैठकीनंतर महादेव जानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय'. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत, असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
Manoj Jarange: मनोज जरांगें पाटील प्रत्येक मतदारसंघात देणार उमेदवार, मराठा, धनगर, मुस्लिम, दलित उमेदवारही उभे करणार
Amol Moreमराठा-कुणबी एकच असताना ओबीसी आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारला विधानसभेत धडा शिकवायचा आहे. असा निश्चय यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे.
Mumbai : शिवडीमध्ये नाल्यात पडून एका मजूराचा मृत्यू, चार जण जखमी
Jyoti Kadamशिवडीमध्ये बॉक्स ड्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना मजूर नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. त्यात एका मजूराचा मृत्यू झाला आहे. तर, चार मजूर जखमी झाले आहेत.
Lok Sabha Elections 2024: विजय शिवतारे 12 एप्रिलला बारामती लोकसभा मतदारसंघातून भरणार उमेदवारी अर्ज
टीम लेटेस्टलीबारामती मध्ये शरद पवार यांनी महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे यांना तिकीट दिले आहे.