Mumbai : शिवडीमध्ये नाल्यात पडून एका मजूराचा मृत्यू, चार जण जखमी

शिवडीमध्ये बॉक्स ड्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना मजूर नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. त्यात एका मजूराचा मृत्यू झाला आहे. तर, चार मजूर जखमी झाले आहेत.

Death/ Murder Representative Image Pixabay

Mumbai : शिवडी येथील उघड्या नाल्यात पडून बीएमसी(BMC) च्या एका मजूराचा मृत्यू झाला तर चार मजूर जखमी झाले आहेत. शिवडीमध्ये बॉक्स ड्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडल्याचे नागरी संस्थेने सांगितले.(हेही वाचा :  Amravati Accident: अमरावतीत बस दरीत कोसळली! तिघांचा मृत्यू; 36 जण गंभीर जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement