Lok Sabha Elections 2024: विजय शिवतारे 12 एप्रिलला बारामती लोकसभा मतदारसंघातून भरणार उमेदवारी अर्ज
बारामती मध्ये शरद पवार यांनी महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे यांना तिकीट दिले आहे.
विजय शिवतारे 12 एप्रिल दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला ते अर्ज दाखल करतील. बारामती मध्ये शरद पवार यांनी महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे यांना तिकीट दिले आहे. Vijay Shivtare On Ajit Pawar: अजित पवार 'नीच आणि उर्मट', एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याकडून जहरी टीका; बारामतीतून अपक्ष लढणार .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
UPSC CSE 2024 Toppers List: Shakti Dubey देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; निवड झालेल्या 1009 जणांची इथे पहा यादी
Advertisement
Advertisement
Advertisement