महाराष्ट्र

Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)

Dipali Nevarekar

छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. आता नाशिक मध्ये चार मंत्री आहेत.

Jayant Narlikar Dies: खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यामध्ये निधन

Dipali Nevarekar

86 वर्षीय जयंत नारळीकर यांचं आज झोपेतच निधन झाले आहे.

Maharashtra Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये आज, उद्या सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज

Dipali Nevarekar

सध्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज (20 मे) आणि उद्या (21 मे) सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी

Dipali Nevarekar

77 वर्षीय छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास शिवसेनेमधून सुरू झाला.

Advertisement

Ghatkopar Drain Tragedy: मुंबईतील घाटकोपर येथे नाल्यातून 8 वर्षीय मुलीला वाचवताना 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Prashant Joshi

खेळादरम्यान, जॉय मॅक्स स्कूलच्या मागे असलेल्या एका मोठ्या आणि खोल नाल्यात एक चेंडू पडला. चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना, मुलीचा तोल गेला आणि ती नाल्यात पडली. यानंतर मुलीने मदतीसाठी आरडओरडा सुरु केला.

Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही

Prashant Joshi

पुणे शहरात या वर्षीचा पहिला कोविड रुग्ण आढळला आहे. पुण्यातील एका 87 वर्षीय वृद्धाला कोविड-19 ची लागण झाली असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घाबरून जाण्याची गरज नाही, कारण कालांतराने विषाणूंची तीव्रता कमी होते.

Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या मालवणीमध्ये तिच्या अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेला आणि तिच्या 19 वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पोलिस POCSO कायदा आणि BNS अंतर्गत तपास करत आहेत. अधिक माहितीसाठी अधिक वाचा.

Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका

Prashant Joshi

नाशिक महसूल विभागात नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. गेल्या दीड आठवड्यात यापैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जोरदार वारे, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

Properties Built Using Forged Maps: मुंबईच्या मालाड, मढ आणि कुरार भागात आढळल्या बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 123 मालमत्ता; या महिन्यात पाडली अशी 24 अनधिकृत बांधकामे

Prashant Joshi

अशी बहुतेक बांधकामे मढ, कुरार परिसरात आहेत आणि बीएमसी सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवते. इथले निसर्गरम्य सौंदर्य लक्षात घेता, मालक विस्तारित क्षेत्रांचा वापर करतात. इथले अनेक बंगले चित्रपट आणि मालिका चित्रीकरणासाठी वापरले जातात.

पावसाच्या पाण्यात वाहून जाणार्‍या पीकाला वाचवताना हताश झालेल्या वाशिमच्या शेतकर्‍याचा व्हिडिओ वायरल; केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले मदतीचे आश्वासन

Dipali Nevarekar

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी हताश शेतकर्‍याला फोन करून त्याला मदतीचे आश्वासन केले आहे.

Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक

Prashant Joshi

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव- तानसा, भातसा, विहार, तुळशी, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा, यांचा एकूण पाणीसाठा 14.47 लाख दशलक्ष लिटर असून बीएमसी दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते.

Thane Water Cut On May 21: ठाणे शहरामध्ये 21 मे दिवशी 12 तास 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Dipali Nevarekar

घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रूस्तूमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्य्याची माहिती ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

Advertisement

Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील विधान भवन प्रवेशद्वारावर आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आग आटोक्यात आल्याची पुष्टी केली.

Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश

Prashant Joshi

संसद रत्न पुरस्कार हा खासदारांच्या संसदेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयके, प्रश्नोत्तरे आणि लोकहिताचे मुद्दे उपस्थित करण्याच्या कामगिरीवर आधारित आहे. यंदा 17 खासदारांची निवड झाली असून, यामध्ये लोकसभेतील 15 आणि राज्यसभेतील 2 खासदारांचा समावेश आहे.

Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत परदेशी राजनैतिक शिष्टमंडळाला विरोध केल्याबद्दल शरद पवार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली, आंतरराष्ट्रीय बाबी पक्षीय राजकारणापेक्षा वरच्या पातळीवर असायला हव्यात यावर भर दिला.

Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिस हेल्पलाईन नंबर 112 वर आला धमकीचा खोटा कॉल; FIR दाखल

Dipali Nevarekar

पोलिसांना फोन आल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाला सतर्क करण्यात आले आणि त्यांना तात्काळ तैनात करण्यात आले. पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Advertisement

Amit Thackeray Writes Letter to PM Narendra Modi: युद्धविरामा दरम्यान सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा सांगण्याऐवजी 'विजय यात्रा' मनाला वेदनादायी; अमित ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

Dipali Nevarekar

भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.

FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट

Dipali Nevarekar

विद्यार्थी आणि पालकांना www.mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले

Jyoti Kadam

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड शहराजवळ अपघातची घटना घडली आहे. ज्यात कार जगबुडी नदी नदीपात्रात कोसळली आणि कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला.

Advertisement
Advertisement