Maharashtra Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये आज, उद्या सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज

सध्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज (20 मे) आणि उद्या (21 मे) सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रामध्ये आता मान्सूनपूर्व सरी बरसत असल्याने ऊन- पावसाचा खेळ सुरू झाला आहे. सध्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज (20 मे) आणि उद्या (21 मे) सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नक्की वाचा: Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती.  

महाराष्ट्राचा हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement