Amit Thackeray Writes Letter to PM Narendra Modi: युद्धविरामा दरम्यान सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा सांगण्याऐवजी 'विजय यात्रा' मनाला वेदनादायी; अमित ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे.
भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. पण पाकिस्तानचा इतिहास पाहता त्यांनी अशा शस्त्रसंधी दरम्यान दगाफटका केला आहे त्यामुळे आता ही वेळ सजग राहण्याची आहे. या काळात सैनिकांच्या शौर्यगाथा, बलिदान यांची माहिती देण्याऐवजी 'विजय यात्रा' काढणं मनाला त्रास देणारे आहे असे अमित ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे. आपण भावनांची योग्य दखल घ्याल असंही त्यांनी म्हटलं आहे.
अमित ठाकरे यांचं पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement