महाराष्ट्र
Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा हाय होल्टेज ड्रामा! बारामतीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; सुळे यांचे प्रचारप्रमुख सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार
Jyoti Kadamबारामतीत सुप्रिया सुळे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Unseasonal Rain In Maharashtra: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट; विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट जारी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात यंदा मार्च- एप्रिल महिन्यापासून उन्हाचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. पुढील 24 तास बर्‍याच भागात उन्हाचा पारा 40 अंशांवरच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची जोरदार धडक; कारचा चक्काचूर
Jyoti Kadamसमृद्धी महामार्गावर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Pune Lok Sabha 2024: पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग, 'विकसित भारत' पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
Jyoti Kadamपुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
BMC Engineers in Bribery Case: लाच प्रकरणामध्ये बीएमसीचे 2 इंजिनिअर्सना अटक
टीम लेटेस्टलीबेकायदा बांधकामासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे जाऊन तक्रार दाखल केली.
Vistara Airlines FIR Against French Passenger: प्रवाशाने विमानात ओढल सिगारेट; टॉयलेट म्हणून वापरल सीट, फ्रेंच प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीपॅरिसहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा कंपनीच्या (Vistara Airlines) विमानात ही घटना घडली. सहार पोलिसांनी (Sahara Police) या 36 वर्षीय प्रवाशाला फ्रान्समधून गुरुवारी अटक केली. विमानातील सीटवर धूम्रपान आणि शौच केल्याची घटना ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Aditya Thackeray On BJP: भाजपचा वचननामा नसतो जुमला असतो; आदित्य ठाकरेंचा मोंदीवर हल्ला
Amol More2014 ला भाजपाने सर्वांना सांगितले होते की सर्वांच्या खात्यावर 15 लाख येणार परंतू कोणाच्या खात्यावर आले नाही.
Mumbai Crime: मुंबईत घरात घुसून मित्रावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून आरोपीचा हल्ला
Amol Moreया घटनेनंतर आरोपी शेट्टीयार घटनास्थळावरून पळून गेला असून स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेत आहेत. पूर्व वैमनस्यातून आरोपीने हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Lok Sabha Election 2024: माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला धक्का
Amol Moreपक्षप्रवेशावेळी नाशिकमधून लोकसभेसाठी इछुक असलेले हेमंत गोडसे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी ही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
Sakinaka Fire: मुंबई साकीनाक्यामध्ये गुंडेच्या बिझनेस पार्कला मोठी आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
Amol Moreअग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Loksabha Election 2024: ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक मतदारसंघ सोडणार नाही; शिवसेनेचा जागेचा आग्रह कायम
Amol Moreनाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये यासाठी ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
Mangaldas Bandal: फडणवीसांसोबत बैठकीला जाणं भोवलं, मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी वंचितने केली रद्द
Amol Moreमंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही..., श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल
Amol Moreनिवडणुकीच्या काळात जर त्यांना यातून काही साध्य करायचं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं, त्यांच्या चुकीचं समर्थन भाजपनंही केलेलं नाही. उलट युतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक जागेसाठी इथं युतीतील नेते तळमळीनं काम करत आहेत, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगडमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात 16 जणांना कंठस्नान
Amol Moreलोकसभा निवडणूकीच्या घोषणेनंतर या परिसरात नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत. या भागात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व निवडणूक प्रकिया शांतपणे पार पा़डली जावी यासाठी सध्या प्रयत्न केला जात आहे.
Loksabha Election 2024: श्रीकांत शिंदेची कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर; 'भाजपाच्या हाती रिमोट', सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका
Pooja Chavanलोकसभा निवडणूकीचा धुराळा सगळीकडे उडाला आहे. अवघ्या काही दिवसांत मतदान सुरु होणार त्यामुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली जात आहे.
Maharashtra Weather Update: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज
टीम लेटेस्टलीसध्या वातावरणामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पार कमालीचा वाढल्याने अनेकांना त्रास होत आहे.
Nashik Road Accident: ऑव्हरटेक करताना कारची धडक बाईकला, अपघातात पाच जणांचा मृत्यू, नाशिक रोडवरील घटना
Pooja Chavanनाशिक जिल्ह्यातील दिंडोरीजवळ (६ एप्रिल) शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे
Sanjay Shirsat Meets Raj Thakackeray: संजय शिरसाट यांनी घेतली मुंबई मध्ये राज ठाकरे यांची भेट
Dipali Nevarekarराज ठाकरे लोकसभा निवडणूकींमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल गुढी पाडव्याच्या ( 9 एप्रिल) मेळावा मध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Pune Banner: No Water, No Vote' पुण्यातील शिवाजीनगर येथील बॅनर चर्चेत (Watch Video)
Pooja Chavanपुण्यात पाण्याची टंचाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये कुडाळवाडी भागात 150 भंगाराची दुकानं आगीत जळून खाक
टीम लेटेस्टलीफायर ब्रिग्रेडने भंगाराच्या दुकानाला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती फायर ब्रिग्रेड विभागाने दिली आहे.