महाराष्ट्र

Chandrapur Food Poisoning News : चंद्रपूरमध्ये पूजेच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा; दीडशे जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

Jyoti Kadam

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथे नवसाच्या पूजेच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा झाली आहे. अंदाजे पाचशेवर लोक या पूजेत सहभागी झाले होते.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेकडून पुन्हा उपोषणाचा नारा..5 जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार

Jyoti Kadam

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Boy Drown in Swimming Pool : पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू, पोहताना दम लागल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jyoti Kadam

पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. नवी मुंबई येथे ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Pune News: फनफेअरमध्ये खेळत असताना विजेचा झटका लागून नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू, पुण्यातील घटना

Pooja Chavan

पुण्यातील (Pune) कात्रजमधून एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना 13 एप्रिलच्या शनिवारी रात्री घडली आहे.

Advertisement

Ambedkar Jayanti 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दादर स्थित चैत्यभूमी परिसराचे मनोहारी विहंगम दृश्य, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये दादर स्थित चैत्यभूमी परिसराचा व्हिडिओ बीएमसीने आपल्या X हँडलवरून शेअर केला आहे. यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीतील दृश्य दाखवण्यात आली आहेत.

Traffic Advisory In Mumbai Due To Ambedkar Jayanti: आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई वाहतूक विभागाने जारी केली ॲडव्हायझरी; 'या' पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार वाहतूक

Bhakti Aghav

महालक्ष्मी रेल्वे स्थानकाकडून डॉ ई मोसेस रोडने येणारी वाहने सेनापती बापट रोडने पुढे जाण्यासाठी राखंगी चौकात उजवीकडे वळण घेऊ शकतात. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने वडाळा ब्रिज, बरकत अली नाका, बीपीटी कॉलनीचा वापर करू शकतात आणि पुढे जाण्यासाठी ईस्टर्न फ्रीवेचा पर्याय निवडू शकतात.

Firing Outside Salman Khan's House: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, पोलिस तपास सुरु

Pooja Chavan

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Loksabha Elections 2024: भंडाऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन म्हणाले, 'सरकार आल्यानंतर लगेचच जात जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण करू- व्हिडिओ

Amol More

Advertisement

Sushma Andhare: सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ; राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडून तक्रार दाखल

Amol More

राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहिलं आहे,

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: आंबेडकर जयंतीदिवशी मेगाब्लॉक रद्द करण्याची ठाकरे गटाची रेल्वेकडे मागणी

Amol More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शिवाजी पार्कवर आंबेडकरी अनुयायांचा महासागर उसळणार आहे. मात्र दोन्ही लोकल रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नियोजित करण्यात आला आहे.

Mumbai Fire: बिकेसीतील सरकारी कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल

Amol More

अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस देखील घटनास्थळी उपस्थीत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Pune Crime: मानलेल्या बहिणीवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाची हत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

Pooja Chavan

पुण्यातील हिंजवडी येथे मानलेल्या बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीची हत्या करण्यात आली आहे

Advertisement

Pune Shocker: पोषक आहाराच्या कीटमध्ये सापडल्या अळ्या, गरोदर महिलांच्या आरोग्याचा प्रश्न टांगतीवर

Pooja Chavan

गावात गरोदर महिलांना आरोग्य विभागाकडून पोषक आहार मिळत असतो. पण हाच पोषक आहार निकृष्ठ दर्जाचा असल्याने महिलांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर येत आहे.

Amednagar News: धक्कादायक, मांजर वाचवण्याच्या नादत पाच जणांनी गमावला जीव, अहमदनगर येथील घटना

Pooja Chavan

अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मांजर बाचवण्याच्या नादात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mumbai: कमी गुण मिळाल्याने MBBS च्या विद्यार्थ्याची राहत्या घरी आत्महत्या; कांदिवली येथील घटना

टीम लेटेस्टली

अजय जांगीड असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो लातूर येथील विलासराव देशमुख महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सतत कमी गुण मिळाल्याने हताश झालेला जांगीड गेल्या दोन महिन्यांपासून घरीच होता. अजयचे वडील कंत्राटदार म्हणून काम करतात.

Thane Crime: जन्मदात्या आईवडिलांकडून बाळाची हत्या, ठाण्यातील संतापजनक घटना

Pooja Chavan

आई वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ठाण्यात एका दाम्पत्याने बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

Mumbai Landslide: घाटकोपरमध्ये दरड कोसळली, 10-12 झोपड्या केल्या रिकाम्या, कोणतीही जिवीतहानी नाही

Amol More

घाटकोपर येथील हिमालय सोसायटी, वाल्मिकी नगर, दातार कंपाऊंड, गोविंद नगर येथील झोपड्यांवर आज रात्री 9.55 वाजता दरड कोसळल्याची घटना घडली.

Loksabha Election 2024: महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र, भाजप नेत्याचा गजानन कीर्तिकरांवर निशाणा

Amol More

Lok Sabha Election 2024: गडचिरोली येथे शंभरी गाठलेल्या मतदाराने गृह मतदान सुविधेअंतर्गत केले मतदान; मत घेण्यासाठी अधिकाऱ्यांचा 107 किलोमीटरचा प्रवास

टीम लेटेस्टली

महत्वाचे म्हणजे हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल 107 किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले.

Prakash Ambedkar On Tushar Gandhi: निराधार आरोप करण्यात वेळ घालवू नका; तुषार गांधींच्या टीकेला प्रकाश आंबेडकरांकडून सडेतोड उत्तर

Amol More

आपले विधान वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच, पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणालाही नाकारणारे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणले आहेत.

Advertisement
Advertisement