Mumbai Fire: बिकेसीतील सरकारी कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल
अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस देखील घटनास्थळी उपस्थीत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंबईतील बिकेसीतील सरकारी कार्यालयाला भीषण आग लागली. निवृत्ती वेतन विभागाच्या कार्यालयाला चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही लाग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कार्यालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यन्वयीत केल्यानंतर देखील आग विझत नसल्याने अग्निशमन विभागाला कळवण्यात आलं. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस देखील घटनास्थळी उपस्थीत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement