Loksabha Election 2024: महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र, भाजप नेत्याचा गजानन कीर्तिकरांवर निशाणा

Gajanan Kirtikar (PC - Instagram)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ईडीच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कीर्तिकर यांच्यावर भाजप आमदार अमीत साटम यांनी निशाणा साधला आहे. “कीर्तिकरांचं शरीर शिंदेंसोबत आणि आत्मा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आहे”, अशी टीका अमीत साटम यांनी केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now