Ambedkar Jayanti 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दादर स्थित चैत्यभूमी परिसराचे मनोहारी विहंगम दृश्य, पहा व्हिडिओ
यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीतील दृश्य दाखवण्यात आली आहेत.
Ambedkar Jayanti 2024: आज संपूर्ण देशभरात भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती साजरी केली जाते. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये दादर स्थित चैत्यभूमी परिसराचा व्हिडिओ बीएमसीने आपल्या X हँडलवरून शेअर केला आहे. यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीतील दृश्य दाखवण्यात आली आहेत. यात चैत्यभूमीत मनमोहक लाईटिंग करण्यात आल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अगदी डोळ्याचे पारणे फिटत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)