महाराष्ट्र
Jeans Factories Demolished in KDMC : कल्याण-डोंबिवली परिसरात 32 जीन्स कारखान्यांवर महानगरपालिकेची कारवाई, जेसीबीच्या सहाय्याने कारखाने जमिनदोस्त (Watch Video)
Jyoti Kadamकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने एकुण 32 जीन्स कारखान्यांवर जेसीबी चालवत ते जमिनदोस्त केले आहेत. त्याचा व्हिडीओ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर टाकला आहे.
High Sea Waves Warning for Mumbai: मुंबईत आज रात्रीपर्यंत समुद्राच्या लाटा उसळणार; BMC ने मुंबईकरांना दिला इशारा
Bhakti Aghavभरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम जाणवू शकतो.
Beed News: बीडमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांची मोठी कारवाई; खामगाव चेक पोस्टव कारमधून १ कोटींची रोकड जप्त
Jyoti Kadamराज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे. बीडमध्ये नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी १ कोटी जप्त केले आहेत.
Maharashtra Weather: कोकणात उष्णतेची लाट, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamहवामान खात्याकडून राज्यात काही भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Samruddhi Mahamarg Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात, तीन दगावले,समृध्दी महामार्गावरील घटना
Pooja Chavanसमृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका कारला धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले
Bomb Threat In Best Bus: बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा ईमेल, नेरूळ येथून आरोपीला अटक
Pooja Chavanवडाळा येथील बेस्ट बस डेपोला शुक्रवारी बेस्टच्या बसमध्ये बॉम्बचा स्फोट केल्याची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या प्रकरणी बेस्ट बसच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
Dolphin Spotted at Bandra and Juhu Beach: मुंबईतील वांद्रे आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावर दिसले डॉल्फिन; पाण्यात उडी मारतानाचा मोहक व्हिडिओ व्हायरल (Watch Videos)
टीम लेटेस्टलीक्लिपमध्ये डॉल्फिन समुद्राच्या पाण्यात उडी मारताना दिसत आहे. सोशल मीडिया पोस्टनुसार ही घटना जुहू बीचवर घडल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ नक्की कधी शूट केला याची तारीख आणि वेळ अद्याप अज्ञात नाही.
Chhatrapati Sambhaji Nagar Fire: किराडपूरा भागात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
टीम लेटेस्टलीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किराडपूरा भागातील शरीफ कॉलनी येथे शुक्रवारी रात्री स्वयंपाक करताना घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात ३ वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे.
Afghan Diplomat Caught Smuggling Gold: सोने तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडली गेली अफगाणिस्तानची महिला राजनैतिक; दुबईहून आणला होता कोट्यावधी रुपयांचा माल
टीम लेटेस्टलीती मुंबईत पोहोचण्यापूर्वीच डीआरआय अधिकाऱ्यांना ती सोन्याची तस्करी करता असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. अशा परिस्थितीत डीआरआयने आधीच आपले अनेक अधिकारी मुंबई विमानतळावर तैनात केले होते. झाकिया वारदक मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला आणि तिच्या मुलाला थांबवले.
Pune Water Storage: पुण्यात पाणी टंचाई, धरणात फक्त 14 टक्के पाणीसाठा शिल्लक
Amol Moreआज घडीला जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून फक्त 27.83 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे 14.03 टक्के इतके आहे. सध्याचा उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.75 टीएमसी इतका कमी आहे.
IMD High Sea Waves Alert: मुंबईत येत्या 36 तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता; BMC जारी केली ॲडव्हायझरी
टीम लेटेस्टलीबीएमसीने मच्छीमारांनाही परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बीएमसी आयुक्त भूषण गागारिन यांनी नागरी अधिकाऱ्यांना पोलिसांच्या सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Gold And I phone Seized On Mumbai Airport: मुंबई विमानतळावरून 12.74 किलो सोनं कस्टम विभागाकडून जप्त, पाच जण अटकेत
Pooja Chavanसोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, मुंबई कस्टम विभागाची यंत्रणा कामाला लागली. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने १२. ७३ किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे
Onion Price Hike: निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
Amol Moreगेल्या 5 ते 6 महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता.
Lok Sabha Election 2024: लोकककलाकार नंदेश उमप उतरले निवडणुकीच्या रिंगणात
Amol Moreनंदेश उमप हे ख्यातनाम लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आहेत. विक्रोळी कन्नमवार नगर ही त्यांची कर्मभूमि आहे. नंदेश यांच्या नावाची साधी चर्चाही या मतदारसंघात नव्हती. मात्र अर्ज भरुन त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Lok Sabha Elections 2024: 'मी माझ्या वडिलांच्या नावावर मते मागत आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर मते मागावीत'; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपला इशारा
Bhakti Aghavमी माझ्या वडिलांच्या नावावर मते मागत आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर मते मागावीत, असं आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपला दिलं. मोदीजी त्यांच्या जाहीरनाम्यावर बोलत नसून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.
Amaravati Express Fire: अमरावती एक्स्प्रेसला आग, मुंबईतील दादर टर्मिनलवरील घटना
टीम लेटेस्टलीअमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे.
MegaBlock on Sunday: रविवारी 5 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
Amol Moreरविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Malshej Ghat Tanker Accident: माळशेज घाटात दोन टॅंकरची धडक, भीषण अपघातात चार दगावले
Pooja Chavanमुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुधाचा टॅंकर आणि मालवाहू टॅकरमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Maharashtra Heat Wave: मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा
Amol Moreराज्यातील काही भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Boycott On Voting: जलसंकटामुळे मतदानावर बहिष्कार, गावकऱ्यांचा No Water, No vote नारा
Pooja Chavanलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यात गावकऱ्यांनी जलसंकटामुळे महत्त्वाची भुमिका घेतली आहे.