महाराष्ट्र

Mumbai Weather Update: मुंबईत आज वादळासह उष्णतेचा इशारा; तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varke

भारतीय हवामान विभाग (IMD) ने देखील आपल्या दैनंदिन हवामान अहवालात बुधवार, 15 मे रोजी उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. "शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे," असे आयएमडीने म्हटले आहे. हवामान संस्थेने असेही म्हटले आहे की, पुढील ४८ तासांत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

माजी पत्रकार Ketan Tirodkar यांना अटक; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याबद्दल केली होती वादग्रस्त टिप्पणी

टीम लेटेस्टली

मुंबई गुन्हे शाखेने माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

PM Modi in Maharashtra: पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभेच आयोजन; मुंबईत करणार रोड शो

Jyoti Kadam

लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात दोन ठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत. तर, मुंबईत रोड शो पार पडणार आहे.

Salman Khan Residence Firing Case: सलमान खान च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी Gangster Rohit Godara ला अटक

टीम लेटेस्टली

आतापर्यंत क्राईम ब्रांचने सलमान खानच्या घराजवळ गोळीबार प्रकरणामध्ये 6 जणांना अटक केली असून तर 4 जण फरार असून मुंबई क्राइम ब्रांच त्यांच्या मागावर आहे.

Advertisement

Gadchiroli Tiger Attack: गडचिरोली मध्ये तेंदूपान तोडायला आलेल्या 65 वर्षीय महिलेवर वाघाचा जीवघेणा हल्ला

टीम लेटेस्टली

पर्वताबाईंसोबत आलेल्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर बाकी मजूरही आले पण तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात पार्वताबाईंचा जीव गेला होता.

Mumbai Rain: पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Amol More

आयएमडीने सांगितलंय की, 40-50 किमोमीटर प्रति तास या गतीने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे.

Shopkeeper Attacked in Moshi: थकीत बिले भरण्यास सांगितल्याने ग्राहकाचा दुकानदारावर हल्ला, घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

टीम लेटेस्टली

दुकान मालकाने थकीत बिले भरण्याची विनंती केल्यानंतर हा हल्ला झाला. या वादात ग्राहकाने दुकानदाराला शारिरीक मारहाण केली तसेच शाब्दिक शिवीगाळही केली.

नागपूर मध्ये नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून महानगर पालिकेकडून ग्रीन नेट (Watch Video)

टीम लेटेस्टली

उष्णतेच्या लाटेत अनेक ठिकाणी पारा हा विक्रमी नोंदवण्यात आला आहे त्यामुळे उन्हापासून बचावासाठी हा एक उपाय केला जात आहे.

Advertisement

Ghatkopar Hoarding Collapse Incident: घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे फरार

टीम लेटेस्टली

आता भावेश भिंडे वर घाटकोपरच्या दुर्घटना प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Road Accident in Nashik: नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रोडवर कार-एसटी बसची जोरदार धडक; तीन ठार

Jyoti Kadam

राज्य परिवहन मंडळाची बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष ठार झाल्याची घटना घडली आहे. त्याशिवाय आपघातात दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Vidhan Parishad Election 2024: शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर

टीम लेटेस्टली

विधानपरिषदे मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे.

Maharashtra Board HSC Result 2024: MSBSHSE कडून लवकरच जाहीर होणार 12वीचा निकाल mahresult.nic.in वर; विद्यार्थ्यांना बोर्डाकडून तारखेच्या घोषणेचे वेध!

टीम लेटेस्टली

बारावीचे विद्यार्थी mahresult.nic.in वर किंवा बोर्डाने उपलब्ध केलेल्या अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर निकाल पाहू शकतील. त्यासाठी त्यांना रोल नंबर आणि आईचे नाव हे तपशील अपलोड करावे लागतील

Advertisement

Pune: बायकोला त्रासलेल्या नवऱ्याचा पोलिसांना फोन, पुणे शहरात बॉम्बस्फोटाची धमकी

टीम लेटेस्टली

पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला लोकसभा निवडणुकीदरम्यान संभाव्य बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन कॉल आल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. आलेल्या कॉलबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई न दाखवता पोलिसांनी सखोल तपास केला. पोलिसांना तपासाअंती लक्षात आले की, पत्नीला वैतागलेल्या एका पतीने त्रस्त होऊन हा कारनामा केला आहे.

Maratha Reservation In Maharashtra: मनोज जरांगे 4 जून पासून पुन्हा बसणार उपोषणाला!

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकींनंतर विधानसभा निवडणूकीची लगबग सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

Covid-19 Update: कोविड-19 च्या नवीन प्रकार KP.2 चे 91 रुग्ण महाराष्ट्रात आढळले, आरोग्य विभागाने दिला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला

Shreya Varke

महाराष्ट्रात कोविड-19 ओमिक्रॉन सब-व्हेरियंट KP.2 चे 91 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात सर्वाधिक ५१ आणि ठाण्यात २० रुग्ण आढळले आहेत. TOI च्या अहवालानुसार, महाराष्ट्राचे जीनोम सिक्वेन्सिंग समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले की, KP.2 आणि KP.1.1 हे दोन्ही JN.1 चे उप-रूप आहेत. KP.2 च्या प्रसारामुळे, मार्चमध्ये कोविडच्या सुमारे 250 प्रकरणांची नोंद झाली.

Elgar Parishad Case: एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; नजरकैदेतील सुरक्षेसाठी 20 लाख रुपये देण्याचे आदेश

अण्णासाहेब चवरे

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात (Elgar Parishad Case) सर्वोच्च न्यायालयाने आज (14 मे) कार्यकर्ता गौतम नवलखा यांना जामीन मंजूर (Gautam Navlakha Granted Bail) केला. खंडपीठाने नवलखा यांना नजरकैदेत असताना सुरक्षेसाठी 20 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले.

Advertisement

Shiv Sena Symbol Controversy: शिवसेना पक्षचिन्ह वाद; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पार्टीची निवडणूक चिन्हं नेमकी कोणती?

अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या सहाय्याने पक्षात बंड केले. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला. परिणामी शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव (Shiv Sena Symbol Controversy) आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेले. त्यावरुन सुरु झाला पक्ष आणि चिन्हाचा वाद.

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर दुर्घटनास्थळी नेत्यांचं राजकारण; भाजप आणि मविआचे भावी खासदार भिडले(Watch Video)

Jyoti Kadam

दुर्घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या भाजप आणि महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

NCP Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह वाद; शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेमके चिन्ह कोणते? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे तर शरद पवार यांना नवा पक्ष स्थापन करावा लागला. मूळ पक्ष आणि पक्षचिन्ह घड्याळ याबाबतचा वाद कोर्टात गेला. जो आजही प्रलंबित आहे. या पक्षाच्या चिन्हावरुन कोणतेही चित्र स्पष्ट नसल्याने मतदारांच्या मनात मात्र मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. म्हणूनच जाणून घ्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन स्वतंत्र पक्षांची नेमकी निवडणूक चिन्हे कोणती.

Theft in Navneet Rana's House: नवणीत राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी, फरार नोकरावर गुन्हा दाखल

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी चालू असताना अमरावती लोकसभाचे खासदार नवणीत राणा यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

Advertisement
Advertisement