नागपूर मध्ये नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून महानगर पालिकेकडून ग्रीन नेट (Watch Video)

उष्णतेच्या लाटेत अनेक ठिकाणी पारा हा विक्रमी नोंदवण्यात आला आहे त्यामुळे उन्हापासून बचावासाठी हा एक उपाय केला जात आहे.

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असताना नागपूरामध्ये नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून महानगर पालिकेकडून ग्रीन नेट बसवण्यात आली आहे. सिव्हील लाईन परिसरातील जीपीओ चौकात ही ग्रिन नेट बांधण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेत अनेक ठिकाणी पारा हा विक्रमी नोंदवण्यात आला आहे त्यामुळे उन्हापासून बचावासाठी हा एक उपाय केला जात आहे.

नागपूरात सिग्नल वर ग्रीन नेट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement