महाराष्ट्र

Pune Firing: भोरमध्ये ठो ठो...; लष्कराच्या निवृत्त ब्रिगेडियरचा गावकऱ्यांशी वाद, रागाच्या भरात हवेत गोळीबार (Watch Video))

Jyoti Kadam

भोर तालुक्यामधील पसुरे गावात लष्कराच्या एका निवृत्त ब्रिगेडियरने हवेत दोन राऊंड गोळीबार करून दहशक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिथल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पूर्ण; मृतांचा आकडा 16 वर, 75 जखमी

Jyoti Kadam

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६० तासांनंतर पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७५ जण जखमी झाले आहेत.

Mumbai Traffic Police: शिवाजी पार्कवर महायुतीकडून जाहीर सभेचे आयोजन; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना

Jyoti Kadam

१७ मे २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे महायुतीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ट्राफिक पोलिसांकडून काही बदल करण्यात आले आहेत.

Hijab Ban For Degree Students: चेंबूर कॉलेजमध्ये आता पदवीच्या विद्यार्थिनींसाठीही हिजाब, नकाब आणि बुरखावर बंदी; मुलींची ड्रेस कोडबाबत पुनर्विचार करण्याची विनंती

Prashant Joshi

या महिन्याच्या सुरुवातीला, कॉलेजने एक 'ड्रेस कोड' सादर केला होता, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच, धार्मिक महत्त्व असलेले कपडे उघडपणे घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. विशेषत: यामध्ये हिजाब, नकाब आणि बुरखा यांचा उल्लेख होता.

Advertisement

Hoardings To Undergo Safety Audit: घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर पुण्यात आयुक्तांनी दिला 7 दिवसांत धोकादायक होर्डिंग काढण्याचा अल्टिमेटम

टीम लेटेस्टली

स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्रमाणपत्रावर केवळ अवलंबून न राहता तुम्हाला जेथे होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे असे वाटते त्यावर कारवाई करा, पुढील सात दिवसात असे होर्डिंग निघाले पाहिजेत असे आदेश पुणे आयुक्तांनी दिले आहेत.

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोमुळे मेट्रो प्रवाशांना सहन करावा लागला नाहक त्रास, घाटकोपर स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी

Amol More

सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारी मुंबई मेट्रो सेवा अंशत: बंद ठेवण्यात आली होती आणि वाहतुकीवर परिणाम झाला होता, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली

Salman Khan House Firing: सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Amol More

या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळीही अनुजच्या मृत्यूला 14 दिवस उलटून गेले असून अद्याप कोठडी मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आग्रह अनुजच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडे केला.

Weather Forecast: कसा असेल आजचा पाऊस? काय म्हणतो हवामानाचा अंदाज? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

आयएमडीकडून वर्तवला जाणारा हवामानाचा अंदाज (IMD Weather Forecast) बळीराजाला काहीसा दिलासा देणारा ठरतो आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजामध्ये पुढचे तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण मात्र तापलेलाच राहणार आहे.

Advertisement

Mumbai Metro Service Updates: घाटकोपर-वर्सोवा मार्गावरील मुंबई मेट्रो 1 ची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू

टीम लेटेस्टली

जागृती नगर ते घाटकोपर दरम्यान मेट्रोची सेवा 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली होती पण आता ती सुरू झाली आहे.

Ghatkopar Hoarding Collapse Update: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेस 52 उलटले, बचावकार्य अद्यापही सुरुच; मृतांचा आकडा 17 वर

Amol More

आता मृताचा आकडा वाढून 17 वर गेला आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेत 75 जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

PM Narendra Modi Road Show In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई मधील रोड शो ला सुरूवात

टीम लेटेस्टली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो साठी लाखो नागरिक सध्या रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत.

Chicken in Paneer Biryani: पनीर बिर्याणीमध्ये आढळले चिकनचे तुकडे, धार्मिक भावना दुखावल्याची ग्राहकाकडून तक्रार; Zomato ची तत्काळ प्रतिक्रिया

अण्णासाहेब चवरे

झोमॅटो (Zomato) ग्राहकाने ऑनलाई ऑर्डर केलेल्या पनीर बिर्याणीमध्ये (Paneer Biryani) चक्क चिकन तुकडा आढळल्याचा दावा केला आहे. पंकज शुक्ला असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्याकडे आलेल्या जेवणाच्या पार्सलमध्ये चक्क चिकन आढळले. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा शुक्ला यांनी केला आहे.

Advertisement

Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदे यांचे 'कल्याण' होण्याआधीच शिवसेना जिल्हाप्रमुखांचा राजीनामा; लोकसभा मतदानापूर्वी 5 दिवस आधी मोठी घडामोड

Amol More

पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुखाचे मानअपमानाचं नाट्य सुरू असल्याचं कल्याणमध्ये दिसत आहे. शिवसेना शिंदे गटात राजीनामा नाट्य सध्या सुरू आहे.

Ghatkopar Hoarding Collapse: तब्बल 48 तास उलटल्यानंतरही अद्याप शोधकार्य सुरु, ढिगाऱ्याखाली आणखी 30-40 जण अडकल्याची भिती

Amol More

सध्या NDRF जवानांची एक तुकडी, अग्निशमन दलाच्या जवान आणि मुंबई महानगरपालिकेची टीम बचाव कार्य करत आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Metro Service Update: मुंबई मध्ये आज संध्याकाळी 6 नंतर Jagruti Nagar ते Ghatkopar Metro Stations दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सेवा राहणार बंद

टीम लेटेस्टली

सुरक्षेच्या कारणास्तव Jagruti Nagar ते Ghatkopar Metro Stations दरम्यानही सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे.

Sangli News: आंघोळीच्या साबणावरून वाद, बायकोने नवऱ्याला धू-धू धुतलं, प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं; सांगलीतील घटना

टीम लेटेस्टली

सांगलीमध्ये क्षुल्लक कारणावरून नवरा बायकोमध्ये वाद झाले. मात्र, वादात बायकोने नवऱ्याला अस काही केल. ज्यामुळे नवऱ्याला थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. जाणून घ्या नक्की काय घडलं.

Advertisement

Hoardings in Mumbai: मुंबईत केवळ 1,025 कायदेशीररित्या अधिकृत होर्डिंग्ज, परवान्यांद्वारे BMC ची होते 100 कोटींची कमाई- Reports

Prashant Joshi

अहवालानुसार, या होर्डिंग्सशी संबंधित परवाना शुल्कातून बीएमसीला अंदाजे 100 कोटी रुपयांचा भरीव महसूल मिळतो. होर्डिंग्ज उभारण्यासाठी जाहिरात कंपन्यांशी करार करतेवेळी बीएमसी कठोर प्रक्रियेचे पालन करते.

Sachin Tendulkar's security guard shoots self : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या; राहत्या घरी डोक्यात गोळ्या झाडून संपवले जीवन

Jyoti Kadam

सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राहत्या घरी जळगाव येथे सुरक्षारक्षकाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर येथील दुर्घटनेत आणखी दोन मृतदेह आढळले, अद्याप बाहेर काढणे बाकी

Jyoti Kadam

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी आणखी दोन मृतदेह सापडल्याची(Two Bodies Found) माहिती मिळत आहे. मात्र, ते अद्याप बाहेर काझण्यात आले नाहीत.

Amravati Farmer Suicide: मार्च-एप्रिल महिन्यात अमरावतीत 66 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 2001 पासूनची आकडेवारी पाहून व्हाल थक्क

Jyoti Kadam

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, एकीकडे बळीराजा आर्थिक संकटात अडकूण मृत्यूला कवटाळत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. अमरावीत गेल्या दोन महिन्यात 66 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

Advertisement
Advertisement